Search

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 48,648 कोरोनाबाधितांची भर, तर 536 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6 लाखांपेक्षा कमी म्हणजेच 5,94,386 रुग्णांवर उपचार सुरू आहे

Corona In Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात आज 133 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या जिल्ह्यात 618 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 37,916 एवढा झाला आहे

जम्मू काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवादी हल्ला, तीन भाजप नेत्यांची गोळी झाडून हत्या

जम्मू काश्मीरतील कुलगाम येथे आज सकाळी 8.20 वाजता हल्ला करण्यात आला असून, यात 3 भाजपच्या नेत्यांची हत्या करण्यात आली आहे

दिलासादायक! सांगलीत कोरोनाचा वेग मंदावला, जिल्ह्यात आज 113 कोरोनाबाधितांची भर

सांगलीत कोरोनाचा वेग मंदावला असून, आज 113 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील 'गोगी'ला जिवे मारण्याची धमकी

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील गोगी अर्थात समय शहा याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे

धक्कादायक! कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरुन पडून 16 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या, 16 वर्षीय प्रथमेश गोळे याचा इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे

दिलासादायक! कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांपेक्षा अधिक

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण अधिक असून, कल्याण-डोंबिवलीत रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 94.30 टक्के झाला आहे

पनवेलात गुटख्याचा साठा जप्त करण्यात पोलीसांना यश; 7,80,866 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पनवेल शहर पोलीसांनी करंजाडे येथे छापा टाकून, लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आला आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 49,881 कोरोनाबाधितांची भर, तर 517 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,10,803 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 लाखांच्या पार गेला आहे.

वाढीव वीज बिलाबाबत राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या माथी वाढीव बिल देण्यात आले असून, त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरेंनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे

Corona Aurangabad : औरंगाबादेत आज 119 कोरोनाबाधितांची भर, तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 824 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 37783 एवढा झाला आहे

पाटण्यात हेलिकॉप्टरचे एमर्जन्सी लँडींग, थोडक्यात बचावले खासदार मनोज तिवारी

मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, हेलिकॉप्टरची एमर्जन्सी लँडींग करण्यात आली आहे

कोरोना अपडेट | सांगलीत आज 185 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सागंलीत सध्या 1880 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 44 हजारांच्या पार गेला आहे

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गुजरातचे माजी मुख्यमंत्री तथा दिग्गज नेते केशुभाई पटेल यांचे आज सकाळी निधन झाले आहे

आनंदाची बातमी! दिवाळी सणातील एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा एसटी महामंडळाकडून, दिवाळीच्या हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies