Search

प्रवासी मजुरांना पुढील दोन महिने मोफत धान्य पुरवठा, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

धक्कादायक ! या देशाचा क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह, किडनी आणि लिव्हरही झालं खराब

या 26 वर्षांच्या क्रिकेटपटूने स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

खबरदार ! आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं पडणार महागात, 3 महिने ते 5 वर्षापर्यंत तुरुंगवासाची तरतूद

देशातील आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. सरकारने याबाबत अध्यादेश काढला आहे

ब्रिटनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ पंतप्रधानानंतर आता आरोग्यमंत्री सुद्धा बाधित

ब्रिटनच्या पंतप्रधानानंतर आता आरोग्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण

ब्रिटनच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण, मोदींनी केले असे ट्विट

ब्रिटनच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण, मोदींनी केले असे ट्विट

लष्करातील महिला अधिकाऱ्यांना मिळणार स्थायी कमिशन, केंद्र सरकारला धक्का

महिलांना स्थायी पोस्टिंग देता येणार नाही, असा केंद्र सरकारचा तर्क होता

पायाभूत सुविधांसाठी केंद्र करणार मोठी गुंतवणूक, 100 लाख कोटींचे प्रकल्प पाच वर्षात करणार पूर्ण

यातील बहुतांश प्रकल्प वीज, आरोग्य, रेल्वे, शहरी, सिंचन, डिजिटल इत्यादी क्षेत्रांशी संबंधित असतील

विदर्भात दर आठ तासाला एक शेतकरी करतोय आत्महत्या, 11 महिन्यात 1100 शेतकऱ्यांनी संपवले जिवन

2001 पासून 15 डिसेंबर पर्यंत 16 हजार 918 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे

येत्या चार महिन्यात अयोध्येत आसमंताचा वेध घेणारे भव्य राममंदिर उभारू - अमित शहा

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय दिला आहे

बलात्काऱ्यांना फाशी द्या म्हणत उपोषणाला बसलेल्या स्वाती मालीवाल यांची प्रकृती बिघडली

स्वाती मालीवाल यांनी महिला अत्याचाराविरोधात 3 डिसेंबरपासून उपोषण सुरू केले.

भाविकांसाठी खूशखबर ! आता 12 महिने सुरू असेल चारधाम यात्रा

केंद्रीय मंत्री गडकरी शनिवारी श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय सन्मान पुरस्कार सोहळ्यात बोलत होते

केजरीवाल सरकारने केली Free WiFi योजनेची घोषणा, प्रत्येक महिन्यात 15GB डेटा फ्री

संपूर्ण दिल्लीमध्ये जवळपास 11000 हॉटस्पॉट लावण्यात येणार आहेत.

परळीतील सेलू गाव तिन महिन्यांपासून अंधारात, विद्यार्थ्यांचे हाल

विद्युत रोहित्र लवकरात लवकर टाकण्याची मागणी दिपक सातपुते व गावकऱ्यांनी केली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies