Search

दिलासादायक! औरंगाबादेत कोरोनाचा वेग मंदावला, जिल्ह्यात आज 84 जणांना कोरोनाची लागण, तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1033 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 37565 एवढा झाला आहे

अजित पवारांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या आणखी एका खासदाराला कोरोनाची बाधा

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे

औंढा नागनाथमध्ये पालखी काढल्याप्रकरणी शिवसेनेच्या आमदारासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे असून, दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर पालखी काढण्यात असल्याने आमदारासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

धक्कादायक! शेतात काम करण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहीर पडून दुर्दैवी मृत्यू

नांदेडमधील उमरी तालुक्यात गाईला वाचवण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहिर पडून मृत्यू झाला आहे

[email protected] : औरंगाबादेत आज 151 कोरोनाबाधितांची भर, तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1287 रुग्णांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 37,376 एवढा झाला आहे

नाथाभाऊचे जळगावात होणार जंगी स्वागत, संपुर्ण शहर झाला बॅनरमय

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जळगाव मोठ-मोठे फलक लावले आहे.

माजलगाव धरणात बोट उलटल्याने तीन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

माजलगाव धरणात अचानक बोट पलटी झाल्याने तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाला यश, आजपासून मराठवाड्यासाठी रेल्वे गाड्या सुरू होणार

आजपासून मराठवाडयातील रेल्वे गाड्या सुरु करण्यात येणार असून, लोणीकर यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहे

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ठाकरे सरकारकडून 10 हजार कोटींची मदत

परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे

अखेर एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश, भाजपला मोठा धक्का

भाजपाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे

[email protected] : औरंगाबादेत आज 157 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1670 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 37 हजारांच्या पार गेला आहे

धक्कादायक! औरंगाबादेत दरोड्याच्या प्रयत्नात एका तरुणाची निर्घृण हत्या

औरंगाबादेतील वाळूज परिसर दरोड्याच्या प्रयत्नात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे

Corona Aurangabad : औरंगाबादेत आज 156 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1802 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 36 हजारांच्या पार गेला आहे

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना तात्काळ 50 हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मंत्री अमित देशमुख बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, 48 तासात पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश अमित देशमुख यांनी दिले आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies