Search

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 50,129 जणांना कोरोनाची लागण, तर 578 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,68154 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 लाखांच्या पार गेला आहे

धक्कादायक! शेतात काम करण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहीर पडून दुर्दैवी मृत्यू

नांदेडमधील उमरी तालुक्यात गाईला वाचवण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहिर पडून मृत्यू झाला आहे

[email protected] : औरंगाबादेत आज 151 कोरोनाबाधितांची भर, तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1287 रुग्णांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 37,376 एवढा झाला आहे

देशभरात आज दसऱ्याचा उत्साह; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून देशवासियांना शुभेच्छा

दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर अनेक दिग्गजांनी देशावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

ऑफिस आणि हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचं संजय राऊतांवर टिकास्त्र; म्हणाली...

कंगना तिच्या ऑफिस आणि हनुमानाचा फोटो शेअर करत संजय राऊतांवर टिका केली आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 53,370 कोरोनाबाधितांची भर, तर 650 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,80,680 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 लाखांच्या पार गेला आहे

नाथाभाऊचे जळगावात होणार जंगी स्वागत, संपुर्ण शहर झाला बॅनरमय

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जळगाव मोठ-मोठे फलक लावले आहे.

माजलगाव धरणात बोट उलटल्याने तीन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

माजलगाव धरणात अचानक बोट पलटी झाल्याने तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे

मोठी बातमी! राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे

दक्षिण मुंबईतील सिटी मॉलला भीषण आग; आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान

दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी 8 वाजेदरम्यान भीषण आग लागली असून, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 54,366 जणांना कोरोनाची लागण, तर 690 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,95,509 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 77 लाखांच्या पार गेला आहे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज सातारा दौऱ्यावर

परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, आज प्रवि दरेकर यांनी साताऱ्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाला यश, आजपासून मराठवाड्यासाठी रेल्वे गाड्या सुरू होणार

आजपासून मराठवाडयातील रेल्वे गाड्या सुरु करण्यात येणार असून, लोणीकर यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहे

खासदार उदयनराजेंची बाईक रायडींग सुसाट; स्पीड पाहून कार्यकर्तेही झाले हैराण पाहा VIDEO

खासदार उदयनराजेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यात उदयनराजे वेगाने बाईक रायडींग करीत आहे

मोठी बातमी ! भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू

माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies