Search

मोदी सरकारमुळे देशातील तरुणांचे भविष्य अंधकारमय झाले - राहुल गांधी

देशात लॉकडाऊनच्या काळात लाखो तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या असल्याचं मत राहुल गांधींनी केले आहे

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची बाधा, स्वत: ट्वीट करून दिली माहिती

कोणतीही लक्षणे नसल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत घरातच विलगीकरणात राहत आहेत.

भारताचा चीनला पुन्हा दणका, PUBG सहित 118 मोबाइल अॅपवर बंदी

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे अॅप राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक होते.

खळबळजनक ! अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुलगी राहिली गर्भवती

धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, एक जण अटक

कृषिमंत्र्यांनी धरली चिखलवाट, बांधावर जाऊन जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं कृषीमंत्री दादा भुसे राज्याच्या दौऱ्यावर

औरंगाबाद जिल्ह्यात आज 138 रुग्णांची वाढ, आता 2989 रुग्णांवर उपचार सुरू

आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6402 वर पोहोचली आहे.

प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन, वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

40 वर्षांच्या कारकीर्दीत सरोज खान यांनी जवळपास दोन हजार गाणी कोरिओग्राफ केली.

औरंगाबादेत आजही कोरोना रुग्णसंख्येचे द्विशतक, आता 2995 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबादेतील कोरोनामुळे मृतांची संख्या 279 वर पोहोचली आहे.

जालन्यात आणखी नव्या 28 रुग्णांची भर, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या 648 वर

जालन्यात आतापर्यंत कोरोनामुळं मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 192 रुग्णांची वाढ, 2753 रुग्णांवर उपचार सुरू

आतापर्यंत एकूण 5757 कोरोनाबाधित आढळले असून 2741 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

Ashadhi Ekadashi । पांडुरंगा, महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्री ठाकरे यांचे विठ्ठलाला साकडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी पंढरपुरात न येता घरातूनच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

पालघर जिल्ह्यात कोरोनाचे ३९२ नवे रुग्ण, १० रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ४ हजार ९८२ वर

अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन 200 रुपये उचल द्यावी, आमदार डॉ.किरण लहामटे यांची मागणी

कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना मदत करण्याचे आमदार लहामटे यांचे आवाहन

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies