Search

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या दौऱ्यावर, LOC आणि LAC ची करणार पाहणी

संरक्षणमंत्री मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या जम्मू- काश्मिर आणि लडाख दौऱ्यावर

जम्मू-काश्मीर | हंदवाडामध्ये दोन दहशतवादी ठार, चकमकीत दोन अधिकाऱ्यांसह 5 जवान शहीद

शहीद जवानांमध्ये एक कर्नल, एक प्रमुख, लष्कराचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे सब-इन्स्पेक्टर यांचा समावेश आहे.

जय जवान ! काश्मिरात लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडर हैदरसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने मोठी कारवाई केली आहे

काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सैन्यात चकमक, दोन जणांचा खात्मा करण्यात सैन्याला यश

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवात्यांमध्ये चकमक झाली.

जम्मू-काश्मीर : पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षादलाला मोठे यश, चकमकीत 3 दहशतवादी ठार

परिसरामध्ये आणखी काही अतिरेकी लपून बसले असल्याची शक्यता सुरक्षादलाने वर्तवली आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये लाल चौकाजवळ ग्रेनड हल्ला, दोन जवानांसह चार जण जखमी

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांकडून वारंवार गोळीबार केला जात आहे.

#Budget2020 | निर्मला सीतारामन यांच्या कवितेवर काँग्रेसची टीका

'काश्मीर संदर्भातील कविता सादर केल्यामुळे एक बिलीयन डॉलरचा तोटा भरुन निघणार नाही'

जम्मु काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार

या गोळीबारात सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाला आहे.

काश्मीरमधून कलम 370 हटवणे हा ऐतिहासिक निर्णय - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

गेल्या 7 महिन्यांत संसदेने काम करण्याचे नवे विक्रम केले आहेत.

लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं, भारतीय लष्कराला मोठं यश

या गोळीबारामध्ये लष्कराचे तीन जवानही जखमी झाले आहेत.

काश्मीरप्रश्नी तिसऱ्या पक्षाची आवश्यकता नाही, भारताने अमेरिकेला खडसावले

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले की, काश्मीर प्रश्नावर तृतीय पक्षाची कोणतीही भूमिका नाही.

जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी केंद्र सरकारची मोठी भेट, 80 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

दिल्लीत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत काश्मीरविषयी या मंत्र्यांचा अभिप्राय घेतला.

'मी एक काश्मिरी पंडित आहे...', अनुपम खेर यांचा सत्य परिस्थिती सांगणार व्हिडिओ

30 वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांना त्यांचे वडिलोपार्जित घरांना आणि गावांना सो़डून शरणार्थी शिबीरांमध्ये कशा प्रकारे गेले होते.

शोपियन येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies