Search

देशात गेल्या 24 तासात 96,424 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 लाखांच्या पार

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 लाखांच्या पार झाला असून आतापर्यंत 84 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 97,894 जणांना कोरोनाची लागण; 1132 जणांचा मृत्यू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 97,894 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 70 वा वाढदिवस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 70 वा वाढदिवस असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनीही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 90,123 जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 50 लाखांच्या पार

गेल्या 24 तासात 90,123 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाग्रस्तांचा आंकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे

मोदी सरकारने कोरोनाच्या निमित्ताने संधी साधली राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी कोरोनाच्या काळातील निर्णय आणि धोरणे यावर मोदी सरकारवर टिकास्त्र केले आहे.

धक्कादायक! राजस्थानात चंबल नदीत 50 प्रवाशांसहीत बोट उलटल्याने 11 जणांना मृत्यू; 3 जणांचा शोधकार्य सुरू

राजस्थान कोटातील चंबल नदीत अचानक बोट पलटल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे

सावधान देशात धोका वाढतोय! गेल्या 24 तासात 83 हजार जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाखांच्या पार

देशात गेल्या 24 तासात 83 हजार 809 जणांना कोरोनाची लागण झाली झाली असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात भारतीय सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक; 3 दहशतवाद्यांना जवांनानी घेरले

पुलवामामध्ये सैन्याची दहशतवांद्याशी चकमक सुरू असून, सैन्याने 3 दहशतवांद्याना घेराव घातला आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 92 हजार जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा 48 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 92 हजार 71 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्नं झालं आहे

एका व्यक्तीच्या चुकीमुळे देशात कोरोनाचा उद्रेक झाला; राहुल गांधी यांची मोदींवर टिका

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ट्विट द्वारे, कोरोना आणि सरकारच्या योजनांविषयी मोदी सरकारवर टिका करीत आहे.

चिंता वाढली! देशात गेल्या 24 तासात 94 हजार 372 जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा 47 लाखांच्या पार

देशात कोरोनाता प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या 24 तासात 94 हजार 372 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 97 हजार जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकडा 46 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, रोजच कोरोनाच्या रुग्णांची विक्रमी नोंद आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

देशाची अर्थव्यवस्था तळागळात गेली तरीसुद्धा म्हणातेय कि, 'सब चंगा सी' - राहुल गांधी

अर्थव्यवस्थेत आलेल्या ऐतिहासिक घसरण तसेच रोजगाराच्या मुद्द्यांवरून राहुल यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे

चिंता वाढली! देशात गेल्या 24 तासात 96 हजार जणांना कोरोनाची बाधा; कोरोनाग्रस्तांचा आकडा 45 लाखांच्या पार

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, गेल्या 24 तासात पुन्हा विक्रमी रुग्णांची भर पडली आहे

Corona In India: देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 44 लाखांच्या पार; आतापर्यंत कोरोनामुळे 75 हजार जणांचा मृत्यु

देशात कोरोनाचा कहर सुरूच असून, गेल्या 24 तासात 95 हजार 735 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies