Search

पालघरमध्ये 12 बांगलादेशी नागरिकांना अटक, पालघर एटीएसची कारवाई

भारतीय पासपोर्ट कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

CAB विधेयक मंजूर झाल्यास 'हा' मानवाधिकार कार्यकर्ता होणार मुसलमान

सोमवारी सुमारे 7 तासांच्या चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेतून मंजूर झाले

बजेट घेऊन माध्यमांसमोर आल्या निर्मला सीतारमण, 'ही' परंपरा काढली मोडीत

निर्मला सीतारमण यांनी आतापर्यंत ब्रीफकेसची परंपरा मोडीत काढली आहे. अर्थमंत्री या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्यासाठी रवाना झाल्या यावेळी त्यांच्या हातात ब्रीफकेस नसून एका लाल रंगाच्या मखमली कपड्यामध्ये अर्थसंकल्प बांधलेला होता.

‘काँग्रेसचे पुढचे सरकार येईल तेव्हा आम्ही आयपॅडमधून बजेट सादर करु, मी सांगितलेली ही गोष्ट लिहून ठेवा,’ - पी. चिदंबरम

दरम्यान, एकूणच बजेटवर बोचरी टीका करताना माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बजेट लाल कापडात गुंडाळून आणले यावरही भाष्य केले. ‘काँग्रेसचे पुढचे सरकार येईल तेव्हा आम्ही आयपॅडमधून बजेट सादर करु, मी सांगितलेली ही गोष्ट लिहून ठेवा,’ असे चिदंबरम म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे कसे काढावेत?

अकरावीची प्रवेश प्रक्रिया राज्यभरात तशीच मुंबईतही सुरू झाली आहे. बारावीनंतरची विविध महाविद्यालये, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

चौकीदाराची चोरी रंगेहाथ पकडल्याचा काँग्रेसचा दावा, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातून रोकड सापडल्याचा व्हिडिओ जारी

काँग्रेसने अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचा दावा आहे की, मुख्यमंत्री खांडू यांच्या वाहनांच्या ताफ्यातून रोख रक्कम मिळाली आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies