Search

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 50,129 जणांना कोरोनाची लागण, तर 578 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,68154 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 लाखांच्या पार गेला आहे

धक्कादायक! शेतात काम करण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहीर पडून दुर्दैवी मृत्यू

नांदेडमधील उमरी तालुक्यात गाईला वाचवण्यासाठी गेलेल्या माय-लेकीचा विहिर पडून मृत्यू झाला आहे

[email protected] : औरंगाबादेत आज 151 कोरोनाबाधितांची भर, तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1287 रुग्णांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 37,376 एवढा झाला आहे

देशभरात आज दसऱ्याचा उत्साह; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून देशवासियांना शुभेच्छा

दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर अनेक दिग्गजांनी देशावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 53,370 कोरोनाबाधितांची भर, तर 650 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,80,680 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 लाखांच्या पार गेला आहे

मोठी बातमी! राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे

दक्षिण मुंबईतील सिटी मॉलला भीषण आग; आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान

दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी 8 वाजेदरम्यान भीषण आग लागली असून, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 54,366 जणांना कोरोनाची लागण, तर 690 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 6,95,509 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 77 लाखांच्या पार गेला आहे

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ठाकरे सरकारकडून 10 हजार कोटींची मदत

परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे

बिहार विधानसभेच्या प्रचारासाठी राहुल गांधी उतरले मैदानात, कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर केला हल्लाबोल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी राहुल गांधी प्रचारासाठी बिहारात असून, त्यांनी मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे

[email protected] : औरंगाबादेत आज 157 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 1670 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 37 हजारांच्या पार गेला आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 55,839 कोरोनाबाधितांची भर, तर 702 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात सध्या 7,15,812 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 77 लाखांच्या पार गेला आहे

कोरोना अपडेट । कल्याण-डोंबिवलीत गेल्या 24 तासात 221 जणांना कोरोनाची लागण, तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या कल्याण-डोंबिवलीत 2365 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 48 हजारांच्या पार गेला आहे

अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाईन होण्याचा घेतला निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्यानं, त्यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण

बिहार उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी कोरोनाची बाधा झाली असून, त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies