पोटफोडी नदीत सुमो गेली वाहून, प्रवाशांना वाचवण्यात यश

सुमोमध्ये अडकलेल्या 10 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे