Search

विरारमध्ये कोसळली इमारत, दुर्घटनेत चार वर्षीय मुलीचा मृत्यू

विरार पूर्वेकडे कोपरी नित्यानंद नगरमधील एका इमारतीचा भाग मंगळवारी रात्री कोसळला.

सिलिंडर स्फोट । दोन मजली इमारत कोसळली, 10 ठार अनेक जखमी

पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे राज्य सरकारच आश्वासन

खारमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला, काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

इमारतीतील रहिवाशांना अग्निशमन दल स्थानिकांच्या मदतीने बाल्कनीतून बाहेर काढत आहे.

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात इमारतीचा भाग कोसळला, आतापर्यंत 17 जणांना वाचवण्यात यश

क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या लोहार चाळ येथे युसूफ नावाची इमारत आहे.

डोंगरी परिसरात पुन्हा एक दुर्घटना, घराचा भाग कोसळून एक जण ठार

मृताची ओळख अद्याप पटली नाही, तर शब्बीर शेख असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू तर पाच गंभीर

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले आहे

उल्हासनगरात 5 मजली इमारत कोसळली, एक दिवसआधीच रिकामी केल्याने 100 जणांचे वाचले प्राण

प्रशासकीय अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

कळंबोलीत इमारतीचा भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

मालक व बिल्डर यांच्यात असलेल्या वादामुळे अनेक वर्षांपासून ही इमारत रिकामी आहे

नाशकात संततधारेमुळे 5 जीर्ण वाडे कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही

जुन्या नाशकातील घटना, नाव दरवाजा परिसरातील वाडे कोसळले

करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्र इमारतीचा स्लॅब कोसळला, 15 गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

दुर्घटनेनंतर तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

डोंगरीत कोसळलेली इमारत अनधिकृत, आमचा संबंध नसल्याचे म्हाडाचे स्पष्टीकरण 

कोसळलेली इमारत म्हाडाच्या अखत्यारीत असल्याचे वृत्त काही माध्यमांमधून प्रसारित झाले होते.

हिमालच प्रदेशात कोसळली चार मजली इमारत, सहा जवानांसह सात जण ठार

ढिगाऱ्याखालील 23 नागरिकांना वाचवण्यात आतापर्यंत यश आले आहे.

बंगळुरूत दोन मजली निर्माणाधीन इमारत कोसळून 4 ठार, 7 जणांना वाचवण्यात यश

चार वर्षीय चिमुरडीसहित सात जणांना वाचवण्यात यश आले आहे.

मुंबईत इमारत दुर्घटना, गोवंडीत दुमजली इमारतीचा वरचा मजला कोसळून सहा जण जखमी

जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

धारावी येथे इमारत दुर्घटना, एकाचा मृत्यू, तर तीन जखमींवर उपचार सुरू

धारावी परिसरातील इमारत दुर्घटनेत एका जणाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. सेक्टर 5 मधील पीएमजीपी कॉलनी येथे बांधकाम सुरू असताना हा अपघात झाला.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies