Search

Thackeray Government Cabinet Expansion : आदित्य ठाकरेही घेणार मंत्रिपदाची शपथ

विधान भवनाच्या प्रांगणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या सर्व नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत.

धक्कादायक । बॉलीवूड अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाइड नोट

अभिनेता कुशल पंजाबी मागच्या काही दिवसांपासून हा नैराश्याने ग्रस्त होता असे त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

निर्भया खटल्यातील दोषी अक्षयची फाशी कायम, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली पुनर्विचार याचिका

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावरील मुकेश, पवन आणि विनय यांच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या.

देशद्रोहाच्या खटल्यात पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा

परवेझ मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर, पाहा कुणाला काय मिळाले?

गृह खाते शिवसेनेकडे, महसूल काँग्रेस, तर राष्ट्रवादीकडे अर्थ मंत्रालयाचा कार्यभार

गुजरात दंगलप्रकरणी नानावटी आयोगाची पंतप्रधान मोदींना क्लीन चिट

दंगलीच्या चौकशीसाठी केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने एसआयटीची स्थापना केली, यात नरेंद्र मोदींना क्लीन चिट मिळाली.

येत्या दोन दिवसांत ठाकरे सरकारचे खातेवाटप, येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला विश्वास

पाच वर्षे आनंदाने हे सरकार चालेल, येत्या दोन दिवसांतच खाते वाटप होत आहे - भुजबळ

ऊसतोडीसाठी मजूर घेऊन जाणारा ट्रक पुलावरून कोसळला; 7 जण ठार, 15 जखमी

अरुंद पुलाचा अंदाज चालकाला न आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नाना पटोले विधानसभा अध्यक्ष होणार, उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न राष्ट्रवादीचा; बाळासाहेब थोरात यांची माहिती

अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता, बहुमत चाचणीत 170 चा आकडा गाठणार - संजय राऊतांना विश्वास

'गोव्यातही राजकीय भूकंप होणार, भाजपचं सरकार पडणार;' संजय राऊतांचं भाकीत

विजय सरदेसाईंसह चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात, म्हणून गोवाही भाजपच्या हातून जाणार - संजय राऊत

आमदार नितीन पवार बेपत्ता ,पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

आमदार पवार यांचे पुत्र ऋषिकेश नितीन पवार यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

....अशी पळवली अजित पवारांनी राष्ट्रवादी, शरद पवारांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

अजितदादांनी शपथ घेतल्याचा आनंद व्यक्त करावा की शरद पवारांच्या भूमिकेकडे पाहून शोक पाळावा, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे.

गावकऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतल्याने दारू माफियाचा तलवारीने हल्ला; 10 जण जखमी, 5 गंभीर

या घटनेत जवळपास 10 महिला-पुरुष व तरुण मुले जखमी झाली असून त्यातील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, आई तुळजाभवानीला साकडे घालण्यासाठी 400 किलोमीटरचा सायकल प्रवास

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा या करता तुळजापूर येथे तुळजाभवानीला साकडे घालण्या करता जात आहेत

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies