Search

स्थलांतरित कामगारांना उत्तरप्रदेशात जाणारी विशेष ट्रेन भिवंडीतून रवाना

यावेळी प्रवाशांनी सरकार, प्रशासन व पोलिसांचे कौतुक करत आभार मानले.

उत्तर प्रदेशात साधूंची हत्या, याचे राजकारण करु नका, संजय राऊतांचे आवाहन

पालघरमध्ये चोर असल्याच्या संशयावरुन जमावाने हल्ला करत तिघांची हत्या केली होती

यूपीमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंची मथुरा प्रशासनाने केली सोय, धनंजय मुंडेंनी हलवली सूत्रे

धनंजय मुंडे यांनी मथुरा येथील जिल्हाधिकारी तसेच अडकलेल्या यात्रेकरूंना संपर्क करून परिस्थितीची माहिती घेतली.

आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर मोठा अपघात, बस-ट्रकच्या धडकेत 13 ठार, 31 जखमी

फिरोजाबाद इटावाचच्या बॉर्डरजवळ आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर रात्री 10 वाजता ही घटना घडली.

उत्तरप्रदेश । सितापूरमधील फॅक्टरीत वायुगळतीमुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू

मृतांमध्ये तीन पुरुष, एक महिला आणि तीन मुले यांचा समावेश आहे. पाच लोक एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे

उत्तरप्रदेशातील ओलीसनाट्य तब्बल 11 तासांच्या थरारानंतर संपले, मुख्य आरोपी ठार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 23 मुले वाचविणाऱ्या यूपी पोलिसांच्या पथकाला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

सीएएविरोधात चिथावणीखोर भाषण करणाऱ्या डॉ. कफील खानला मुंबई विमानतळावर अटक

उत्तरप्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठात डॉ कफील खान हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 12 डिसेंबर 2019 रोजी आले होते.

CAA Protest । उत्तरप्रदेशमध्ये मृतांचा आकडा 18 वर, 263 पोलीस जखमी

यूपीच्या 21 जिल्ह्यांमध्ये सोमवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' वक्तव्यावरुन स्मृती इराणी संसदेत आक्रमक

राहुल गांधींनी देशाचा अपमान केला, भाजपच्या महिला खासदारांचा लोकसभेत गोंधळ

उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार, पीडितेला जिवंत जाळलं, 90 टक्के जळाली तरुणी

या पीडित मुलीवर मार्च 2019 मध्ये बलात्कार करण्यात आला होता.

केवळ 'दोन' तासाच वाजवता येणार फटाके, नियम तोडल्यास होणार कारवाई

परवाना असलेल्या दुकानातूनच फटाके खरेदी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून करण्यात आली आहे.

पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकायचा असेल तर कमळाचे बटण दाबा, केशवप्रसाद मौर्य यांचे बेताल विधान

गेल्या 70 वर्षात देशाला किड लागली असल्याचे सांगत ती दूर करण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांनी केल्याचे मौर्य यांनी सांगितले

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies