Search

भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, शिवसेनेची घणाघाती टीका

...तर स्वतःचेच मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही

माहुलमधील प्रदूषणग्रस्त कुटुंबांचे होणार पुनर्वसन, महिनाअखेरपर्यंत 300 घरांचे हस्तांतरण

म्हाडाकडे उपलब्ध असलेली 300 घरे म्हाडाने पुढील 10 दिवसात मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत होणार

बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी मराठवाडा वॉडर ग्रीड हा अत्यंत उपयुक्त प्रकल्प आहे.

उद्योग, प्रकल्पांच्या गरजा लक्षात घेऊन आखले जाणार 'कौशल्य विकास'चे अभ्यासक्रम

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सादरीकरण करण्यात आले.

राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील 19 एनसीसी कॅडेट्सची निवड

राजपथावरील पथसंचलनात देशभरातील 144 एनसीसी कॅडेट्स सहभागी होणार आहेत

वरळी बीडीडी चाळ येथील मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहास तात्काळ चांगल्या सुविधा देणार - धनंजय मुंडे

मुंडे यांनी वसतिगृहास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पनवेल पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा लाँग मार्च मंत्रालय येथे देणार धडक

पालिकेत समाविष्ट ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ पालिकेच्या सेवेत कायम घ्यावे

पुणे | किरकोळ कारणातून मारहाण, विश्रांतवाडी येथील तरुणाचा मृत्यू

मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील मुंजाबावस्ती गणपती मंदिर चौकात सागर याची किरकोळ वादातून भांडणे झाली.

उल्हासनगर | बदलापूर एमआयडीसीतील कंपनीत स्फोट, 1 ठार 1 जखमी

के जे रेमेडीज नावाच्या कंपनीमध्ये ड्रायरचा स्फोट झाला

नागपूर | 65 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अरुण यांनी सुरवातीला कर्जाचे नियमित हफ्ते भरले होते मात्र नंतर हफ्ते थकीत झाले.

बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, 'हीच ती वेळ' म्हणत मनसेचे केले 'हे' आवाहन

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या वेगळ्या विचारसरणीच्या पक्षांसोबत हातमिळवणी केली.

बीड जिल्ह्यातील वडवणीत शिवसेनेने ऊसाच्या फडावर राबवला ‘भगवा सप्ताह’

गेल्या चार दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.

कोल्हापूर | कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 1 ठार, चार जखमी

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा येथे बुधवारी पहाटे उसाने भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली व चारचाकीचा अपघात झाला.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies