Search

दिलासादायक! देशात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 36,469 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 36469 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, तर 488 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

दिलासादायक ! देशात 85 टक्के जणांनी केली कोरोनावर मात, गेल्या 24 तासात कमी रुग्णांची नोंद

देशात कोरोनारुग्ण वाढीचा प्रमाण घसरत असून, गेल्या 24 तासात 55,342 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन, प्रविण दरेकरांसह प्रसाद लाड पोलीसांच्या ताब्यात

राज्यातील मंदिर खुली करण्यासाठी भाजपने आज घंटानाद आंदोलन पुकारले असून, भाजप कार्यकर्ते ठाकरे सरकार विरूद्ध रस्त्यावर उतरले आहे

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोनाच्या विळख्यात, पत्नी मेलानिया ट्रम्प सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील रीटा रिपोर्टरला कोरोनाची लागण

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील रीटा रिपोर्टर अर्थात प्रिया आहूजाला कोरोनाची लागण झाली आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 60 लाखांच्या पार

देशात गेल्या 24 तासात 82 हजार 170 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 1039 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

Corona In India : देशात गेल्या 24 तासात 88,600 कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्येने ओलांडला 59 लाखांचा टप्पा

देशात सध्या 9,56,116 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत 94,503 जणांचा मृत्यू झाला आहे

मोदी सरकारच्या कृषी विधेयकावर शेतकरी आक्रमक; आज 'भारत बंद'ची हाक

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी विधेयके मंजूर केली असून, या विधेयकाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बिहारमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पप्पू यादवच्या कार्यकर्त्यांना चोपले

बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून, येत्या 28 ऑक्टोबरपासून निवडणुकीला सुरूवात होणार आहे

Corona In India: देशात गेल्या 24 तासात 86 हजार जणांना कोरोनाची बाधा, कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांच्या पार

देशात सध्या 9,66,382 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 91,149 जणांचा मृत्यू झाला आहे

विरोधकांच्या गोंधळात केंद्र सरकारचा कृषी विधेयक राज्यसभेत संमत

राज्यसभेत आज केंद्र सरकारचा कृषी विधेयक पास करण्यात आला आहे

मोदी सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात पंजाबमध्ये शेतकरी उतरले रस्त्यांवर

केंद्र सरकारने कृषी विधेयक राज्यसभेत मंजूर केल्याने पंजाबमध्ये शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात उतरले आहे

दिलासादायक! भारत कोरोना 'रिकव्हरी' रेटमध्ये जगात प्रथम; अमेरिकेलाही टाकले मागे

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला असून, याचं श्रेय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारला दिले आहे

जळगावात माजी सैनिकावर हल्ला करणाऱ्या भाजप खासदारावर कारवाई कधी होणार - काँग्रेसचा थेट सवाल

मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या मुद्दावरून, आक्रमक झालेल्या भाजपला काँग्रेसने; भाजप खासदाराला अटक कधी होणार असा थेट सवाल केला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies