Search

बाळासाहेब ठाकरेंच्या 94व्या जयंतीसाठी शिवसेना सज्ज, आज होणार वचनपुर्ती मेळावा 

बाळासाहेबांच्या जयंती दिवशीच शिवसेनेचा जल्लोष मेळावा

'मंत्रालयातील अळूचं फदफदं आवडतं की...' मनसेच्या नेत्याचं सूचक ट्विट

मेळाव्याच्या वातावरणनिर्मितीसाठी मनसेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेना-भाजपाला मनसेने लावला सुरूंग, औरंगाबादमधील अनेक मोहरे मनसेच्या वाटेवर

भाजप मध्ये गेलेले दिलीप बनकर तसेच भाजप युवा मोर्चाचे संदीप कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सध्या मनसेच्या वाटेवर आहेत

26 जानेवारीपासून मुंबईमध्ये नाईट लाईफचा प्रयोग, आदित्य ठाकरेंनी केली घोषणा 

येत्या 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये नाईट लाईफचा प्रयोग केला जाणार आहे.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’पुस्तक म्हणजे ढोंग व चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना - शिवसेना

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे एक पुस्तक भाजपच्या नव्या कोऱ्या चमच्याने लिहिले.

जगात महाराजांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही - उदयनराजे भोसले 

महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं.

भाजपा विरोधात शिवसेना आक्रमक, गोयल यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.

गोवंडी पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे हे 1385 मतांनी विजयी

2017 ला काँग्रेसच्या तिकिटावर विठ्ठल लोकरे विजयी झाले होते

विद्यापीठे रक्ताने भिजत आहेत, मोदी-शाहांना जे हवे तेच घडतेय - शिवसेना

देशातील विद्यापीठे राजकारणापासून दूर राहणे गरजेचे आहे.

'असा' आहे फ्री काश्मीरचा अर्थ, संजय राऊतांनी दिले फडणवीसांना उत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

शिवसेना उमेदवाराच्या नातेवाईकाची चाकूने भोसकून हत्या

निवडणुकीच्या वादाशी संबंध नसल्याचा पोलिसांची माहिती

वर्धा जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या दोन सदस्यांची भाजपला साथ, अध्यक्षपदी सरिता गाखरे

भाजपकडं आधीच 31 आणि एक रिपाइं असं 32 संख्याबळ आहे. त्यात शिवसेनेच्या सदस्यांनीही भाजपला साथ दिली

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies