Search

रायगड | मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, सात जण अटकेत

रेवदंडा परिसरातील घटना, आरोपींना 8 एप्रिल पर्यत पोलीस कोठडी

बीड | अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

आरोपी सचिन सखाहरी (वय 30) केज येथील रहिवासी आहे.

निर्भया प्रकरण : दोषी पवनची याचिका फेटाळली, पण अजूनही टाळली जाऊ शकते फाशी

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वसंमतीनं पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज फेटाळली

निर्भया प्रकरण । चारही दोषींच्या फाशीला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती

...त्यामुळे त्याची फाशीची शिक्षा उद्या थांबवावी

फाशीच्या तीन दिवसांपूर्वी निर्भयाच्या आरोपीची नवी युक्ती, पुन्हा केली दया याचिका

यापूर्वी दाखल केलेल्या दया याचिकेत सर्व तथ्य नव्हते असा दावा यामध्ये त्याने केला आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपी स्वामी चिन्मयानंदला जामिन मंजूर

चिन्मयानंद यांच्यावर स्वत: च्याच स्वामी शुकदेवानंद लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता

गुडिया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना जन्मठेपेची शिक्षा

दोषींना 11 लाखांचा दंड आणि राज्य सरकारला 20 हजारांचा दंड भरावा लागणार आहे

नांदेड | बलात्कारप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करावी, आंदोलन करत नागरिकांची मागणी

कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी शंकर नगर बंद करून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

निर्भया प्रकरणातील चारही आरोपींनी 22 जानेवारीला फाशी, डेथ वॉरंट जारी

निर्भया प्रकरणात अक्षय, मुकेश, विनय आणि पवन या चारही दोषींना यापूर्वीच फाशी देण्याचा निर्णय न्यायलयाने दिला आहे

निर्भया प्रकरणी दोन याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

गुन्हेगार अक्षय कुमार सिंगच्या रिव्ह्यू याचिकेवर ही सुनावणी करण्यात येईल.

निर्भया खटल्यातील दोषी अक्षयची फाशी कायम, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली पुनर्विचार याचिका

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावरील मुकेश, पवन आणि विनय यांच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या.

बलात्काऱ्यांना फाशी द्या म्हणत उपोषणाला बसलेल्या स्वाती मालीवाल यांची प्रकृती बिघडली

स्वाती मालीवाल यांनी महिला अत्याचाराविरोधात 3 डिसेंबरपासून उपोषण सुरू केले.

‘मला द्यायचीये निर्भयाच्या दोषींना फाशी’, आंतरराष्ट्रीय नेमबाजनी रक्ताने लिहिलं अमित शाहांना पत्र

16 डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीत धावत्या बसमध्ये निर्भयावर सहा नराधमांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies