Search

शरद पवार आज करणार इंदू मिलच्या जागेची पाहणी

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.

जेपी नड्डांच्या हाती भाजपाची कमान, भाजपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

नड्डा हे भाजपाचे 11 वे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. ते तीन वर्षे या पदावर राहतील.

निर्भया प्रकरण । दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

निर्भयाची आई म्हणाली की, ती राजकारणाबद्दल बोलणार नाही. ती म्हणाली की, 2012 मध्ये ज्या लोकांनी रस्त्यावर प्रदर्शन केले, तेच लोक आज या विषयावर राजकारण करीत आहेत

भारताच्या दौऱ्यावर येऊ शकतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

पुढच्या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प कदाचित भारत दौर्‍यावर येऊ शकतात

या देशावर जेवढा अधिकार आपला, तेवढाच पाकिस्तनमधून आलेल्या निर्वासितांचा - गृहमंत्री अमित शहा

आम्हाला पाहिजे तितका विरोध करा, आम्ही सर्व लोकांना नागरिकत्व देणारच.

इराणचे अध्यक्ष हसन रुहानींनी युक्रेन विमान अपघाताबद्दल मागितली माफी

या अपघातात इराणमधील 60 आणि कॅनडामधील 66 जणांचा समावेश असून एकूण 176 प्रवासी ठार झाले

शेतकऱ्याचा मुलगा झाला झेडपी अध्यक्ष तरीही पाय जमिनीवर, आजही काढतात गायींच्या धारा

ते त्यांच्या पत्नी शुभांगी यांच्याबरोबर रोजच्या गायीच्या धारा काढणे, गायींना चारा टाकणे यापासून कामाला सुरुवात करतात.

जळगावमध्ये भाजपा जिल्हाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया आज, खडसे- महाजन गटात प्रचंड चुरस

दोन्ही गटांपैकी कोणत्या गटाच्या पदाधिकाऱ्याची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केले 'हे' ट्विट

या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 30 सैनिक मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

इराण हल्ल्यानंतर संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की...

'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार...' नंतर संजय राऊतांनी शरद पवारांसाठी हाती घेतले 'हे' मिशन

2022 मध्ये शरद पवारांना राष्ट्रपती बनवायचे प्रयत्न राऊतांनी सुरू केले आहे.

माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांची भूमिका साकारणार परेश रावल

परेश रावल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर याविषयी माहिती शेअर केली आहे.

जेएनयू प्रकरण |स्वरा भास्कर, राजकुमार रावसह या बॉलिवूड सेलेब्सने केला निषेध

अभिनेत्री स्वरा भास्कर, तापसी पन्नू, राजकुमार रावसह अनेक कलाकारांनी ट्वीट करुन या घटनेचा निषेध केला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies