Search

पायाभूत सुविधांसाठी केंद्र करणार मोठी गुंतवणूक, 100 लाख कोटींचे प्रकल्प पाच वर्षात करणार पूर्ण

यातील बहुतांश प्रकल्प वीज, आरोग्य, रेल्वे, शहरी, सिंचन, डिजिटल इत्यादी क्षेत्रांशी संबंधित असतील

वाहनाला फॉस्टॅग लावण्यासाठी आता महिनाभराचा कालावधी, सरकारने वाढवली मुदत

एफएएसएस्टीग होण्यास होणार्‍या अडचणी लक्षात घेता सरकारने वाहनचालकांना एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे

11 वर्षात मुंबईमध्ये 73 कोटींच्या पाण्याची चोरी, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गेल्या 11वर्षांमध्ये जवळपास 73.18 कोटी पाण्याची चोरी इथे झाली होती.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची एसपीजी सुरक्षा काढली, आता झेड प्लस कव्हर

मनमोहन सिंह यांना 'एसपीजी'ऐवजी 'झेड प्लस' सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे

सणासुदीच्या काळात गुळाचा भाव वधारला, नीरा बाजार समितीत गुळाला चार हजारापर्यंत भाव

महाराष्ट्रातील कोल्हापूर नंतर नीरा येथील गुळ मार्केट मोठे मार्केट आहे

योग करताना महिलांनी काळजी घ्यावी, 'ही' योगासने महिलांसाठी उपयुक्त

योग हा प्रत्येकासाठीच फायदेशीर आहे. पण काही योगाचे प्रकार असे आहेत की ते स्त्रियांनी आवर्जून करायला हवेत.

6 महिन्यांनी उघडले केदारनाथ धामचे कपाट, दर्शनासाठी लोटली भाविकांची गर्दी

उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिराचे कपाट आज सकाळी उघडण्यात आले आहेत. मंत्रोच्चारणात पूर्ण विधीनंतर केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात आले.

प्रज्ञा ठाकूर यांना पुन्हा निवडणूक आयोगाची नोटीस, प्रचारबंदी असतानाही केला प्रचार 

मध्य प्रदेशची राजधानी भोपळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies