भंडारा घटनेतील मृत बालकांच्या कुटुंबियांना, मोदी सरकारकडून 2 लाखांची मदत
केंद्र सरकारकडून भंडारा घटनेतील कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आली आहे
केंद्र सरकारकडून भंडारा घटनेतील कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आली आहे
केंद्र सरकार शेतकरी हिताविरोधात धोरण राबवत असून, त्यावरून नवी दिल्लीत आंदोलन पेटलं असतानाच आता 22 डिसेंबरला मुंबईत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा अंबानी–अदानी विरोधात निघणार आहे
आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जंयती असून, त्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहे
पुण्यात तांत्रिक बिघाडामुळे वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क बंद झाल्याने अर्ध्या महाराष्ट्रात 'वी' चे नेटवर्क गुल झाले आहे
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेवरून ओवीसींनी मोदींवर हल्लाबोल केला असून, त्यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे
देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला असून, याचं श्रेय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारला दिले आहे
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 70 वा वाढदिवस असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांनीही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
देशातील प्रत्येक नागरिकाचे हेल्थ आयडी तयार केले जाणार असल्याची घोषणा मोदींनी केली आहे.
Ram Mandir Ceremony Updates : ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन झाले आहे. अयोध्येनगरीपासून ते राम मंदिराच्या भूमिपूजनापर्यंत जाणून घ्या अपडेट्स फक्त AM NEWS वर
चीन प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचं देखील PMO कडून सांगण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरसचा मोठा फटका साखर उद्योगाला बसला आहे.
लॉकडाऊनचा सध्याचा टप्पा 17 मे रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे.
कोरोना व्हायरसबाबत चिंता वाढतच चालली आहे.
आपला प्रतिसाद आणि आचरण हे ऐक्य - बंधुता यांना प्राधान्य देणारं असायला हवं - पंतप्रधान