Search

चीनला भरणार धडकी, राफेलनंतर रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमानं

यासंबंधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली.

PM Modi । कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधानांचे आज सहाव्यांदा देशाला संबोधन

जाणून घ्या कोरोना काळात आजपर्यंतच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे...

मालगाडीने 16 मजुरांना चिरडले, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

पंतप्रधान मोदींनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधानांनी जनतेशी साधला संवाद, म्हणाले - लॉकडाउनमुळे दृष्टीकोण बदलला

पोलीस यंत्रणेबद्दल सामान्य लोकांच्या विचारसरणीतही बरेच बदल झाले आहेत.

काश्मीरसंबधी पाकिस्तानची पाठराखण करणारे 'हे' देश आता मागताहेत भारताकडे मदत

भारत सरकारला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन पाठविण्याची विनंती करत आहेत

20 एप्रिलनंतर शिथिल करण्यात येतील 'या' भागातील निर्बंध, पण...

भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

लॉकडाऊन वाढणार की थांबणार, मोदींने दिले 'हे' उत्तर

खचून जाऊ नका किंवा पराभूत होऊ नका, फक्त विजय मिळवा - पंतप्रधान

पंतप्रधानांच्या आवाहनाला देशवासियांचा प्रतिसाद, घरोघरी पेटवले दिवे, लावले मोबाईल टॉर्च

रात्री 9 वाजून 9 मिनिटाला घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी असे आवाहन मोदींनी केले होते

मोदी यांची नाट्यछटा; अफवांनी प्राण तळमळला, शिवसेनेचा भाजपला टोला

‘‘जेव्हा आमचे सायबर योद्धे मैदानात उतरतात तेव्हा विजय फक्त भाजपचाच होतो.’’ शहा यांचे हे विधान दखलपात्र आहे - शिवसेना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पकडून मोेदींच कौतुक, मोदी म्हणजे कठोर कष्ट आणि मेहनतीचं उदाहरण आहे

अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, मोदी आणि सोनिया गांधींची घेणार भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली आहे.

कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीने सरकार चालवले असते तर कलम 370 कधीच हटले नसते - पंतप्रधान मोदी

5 वर्षात लोकांनी काम पाहिल्यानंतर त्यांनी त्याच पद्धतीने अधिक सामर्थ्याने पुन्हा सेवा करण्याची संधी आम्हाला दिली.

विरोधकांची बेरोजगारी कधीच संपू देणार नाही - पंतप्रधान मोदी

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इतर विरोघी पक्षांनाही चिमटे काढले.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies