Search

परभणी | जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार, पालक मंत्री नवाब मलिक यांची ग्वाही

पालकमंत्री नवाब मलिक यांचा बी रघुनाथ सभागृहात महापालिकेच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.

अल्पसंख्याक तरुणांसाठी शिक्षण, रोजगार निर्मितीवर भर - अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक

मौलाना आझाद महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

उदयनराजे यांना भाजपासमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक

उदयन राजे हे भाजपामध्ये काही मिळेल या आशेने गेले होते पण त्यांना काही मिळाले नाही

नवाब मलिकांच्या भावाची मग्रूरी, कामगारांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ महिन्याभरपूर्वीचा असल्याचे स्पष्टीकरण कप्तान मलिक यांनी दिले आहे.

भाजपाने आमच्यावर टीका जरूर करावी पण ती सकारात्मक असावी - नवाब मलिक

राज्यसमोर अनेक प्रश्न आहेत. यात सर्वात मोठा प्रश्न बेरीजगरीचा आहे

महाराष्ट्रात खातेवाटपाला का होतोय उशीर, नवाब मलिकांनी सांगितले 'हे' कारण

नवाब मलिक म्हणाले, 'विभागांचे वाटप होण्यास उशीर होण्याचे कारण दुसरे काहीच नाही

वर्षा बंगल्यातील भिंतींवर लिहिलाय ठाकरेंचा तिरस्कार करणारा मजकूर

बंगल्यातील भींतींवर तीरस्कार करणारा मजकूर लिहिण्यात आला आहे.

धीरे धीरे प्यार को बढाना है... संजय राऊतांसाठी नवाब मलिकांचे ट्विट

लोकसभेमध्ये शिवसेनेने केंद्र सरकारच्या बाजूने मतदान केले.

भाजपनं धमक्या देऊ नयेत, खुले मतदान नियमाला धरूनच; नवाब मलिकांचा पलटवार

...तर अख्खी लोकसभा बरखास्त करावी लागेल, शपथविधीपूर्वी नावं घेण्याची प्रथा भाजपचीच - नवाब मलिक

नवाब मलिक यांचा नितीन गडकरींना टोला, 'कर दिया ना क्लीन बोल्ड'

महाविकासआघाडीचे नेते भाजपाला चिमटा काढायची एकही संधी सोडत नाहीयेत

मराठी माणसाच्या हितासाठी सेनेचा जन्म झाला होता - नवाब मलिक

शिवसेना भाजपासोबत गेल्यामुळे बिघडली होती, असे नवाब मलिक यांनी सांगितले

तिन्ही पक्षांच्या नव्या आघाडीचं बारसं झालं, 'हे' असेल नाव

या बैठकीत राज्यात आस्तिवात येणाऱ्या नव्या आघाडीचे नामकरण करण्यात आले

हम होंगे कामयाब! : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं ट्वीट

राज्यातील सत्तासंघर्ष, सकाळी 10.30 वाजता सुनावणी

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies