वर्ल्डकपच्या सामन्यादरम्यान काश्मिरी राग आळवणाऱ्या विमानाच्या मैदानावर घिरट्या, टीम इंडियाची सुरक्षा ऐरणीवर

आयसीसीने तत्काळ घेतली दखल, स्थानिक पोलिसांच्या मदतीने अशा घटनांना घालणार पायबंद