Search

दौंड | अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई, 2 कोटी 43 लाखांचे साहित्य जप्त

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर करण्यात आलेल्या आजपर्यंतच्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

गेवराई अवैध वाळु वाहतूक प्रकरणी अप्पर जिल्हा आधिकारी यांची धडक कारवाई

गेवराईतुन तलाठी व तहसीलदारच्या डॉव्हरला बीड हजर होण्याचा दिले आदेश

कासूर्डी येथे अवैद्य वाळू उत्खनन, दौंड महसूल व पोलिसांची कारवाई, आठ पोकलेन मशिन जप्त

काम करणारे कर्मचारी मात्र कारवाईची चाहूल लागताच पळून गेले आहेत

श्रीगोंदा । अवैध वाळू कारवाईत 8 बोटींसह 40 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट

काही दिवसांपासून बंद असलेले कारवाई सत्र पुन्हा सुरू झाल्याने वाळू तस्कर धास्तावले आहेत

वाळू तस्करी विरोधात संयुक्त कारवाई करा, तहसीलदारांचे पोलिसांना आदेश

श्रीगोंदा तालुक्यात वाळूतस्करांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. पोलिसांनी महसूल पथकाला देखील सोबत घेऊनच वाळू तस्करांच्या विरोधात संयुक्त कारवाई करावी असा लेखी आदेश श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी काढले आहेत.

वर्धा जिल्ह्याच्या आठ वाळूघाटांवर स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

संपूर्ण महाराष्ट्रात वाळूघाटांचे लिलाव शासनाकडून करण्यात आले. वर्ध्यातही आठ वाळूघाटांचे लिलाव करण्यात आले होते.

लातुरात अवैध वाळू उत्खननचा बळी

तालुक्यातील बोरोळ येथील कामगार अवैध वाळूच्या उत्खननाता ढिगाराखाली गाढले गेल्याने एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाले आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies