जेएनयू | गेटवे ऑफ इंडियासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी हटवले, आजाद मैदानात हलवले
आंदोलकांना आझाद मैदानात जाऊन प्रदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आंदोलकांना आझाद मैदानात जाऊन प्रदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दोन तासांनी आझाद मैदानातील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
गेट वे ऑफ इंडिया पासून काही अंतर पुढे गेल्यावर अचानक या बोटीत पाणी शिरू लागल्याने बोटीवरील नागरिकांत गोंधळ उडाला.
जेएनयू येथील विद्यार्थी आणि प्राध्यपकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मशाल हातात घेत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांकडून कॅम्पसमध्ये घोषणाबाजी करण्यात आली.
गेटवे ऑफ इंडियावर अजूनही आंदोलन सुरू आहे
या संपूर्ण प्रकरणाबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे
4 डिसेंबरच्या नौदल दिनाच्या निमित्ताने गेट वे ऑफ इंडिया परिसरात 'बिटिंग द रीट्रीट' या कार्यक्रमाचा सराव होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे