Search

भाजपच्या एकनाथ खडसेंची राज्यसभेवर लागणार वर्णी?

नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जाणार असल्याची शक्यता

कॉंग्रेस गांधी-नेहरूंच्या विचारांवर तर मोदी शिवरायांच्या विचारांवर चालतात - एकनाथ खडसे

पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तर गृहमंत्री अमित शहांची तानाजी यांच्या रुपात असलेला व्हिडिओ सध्या वायरल झाला आहे

पक्षाचे विचार सोडून एकत्र येवू शकतात तर सरकार टिकवण्यासाठी काहीही करू शकतात - एकनाथ खडसे

विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पंढरपूर मध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मेगा भर्तीमुळेच भाजपाने सरकार घालवले, एकनाथ खडसेंचा भाजपाला घरचा आहेर

मेगा भरतीचा फटका फक्त पक्षालाच नाही तर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना देखील बसला आहे

माजी मंत्री एकनाथ खडसे माझ्या संपर्कात, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

ते लवकरच महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

फडणवीस, महाजन यांनी माझं राजकारण जाणीवपूर्वक संपवलं, खडसेंकडून पहिल्यांदाच नाव घेत आरोप

माझं राजकारण संपवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

कर्जमाफीच्या निर्णायावर एकनाथ खडसेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत टीका करत असताना खडसे यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे

‘गोपीनाथ गडावरील मेळाव्यात अहंकार’ तरुण भारतमधून पंकजा मुंडे, खडसेंवर टीका

‘मेळाव्यात दोघेही जे बोलले ते राजकीयदृष्ट्या अयोग्य’ ‘दोघांनी पराभवाचं खापर फडणवीसांवर फोडलं’

एकनाथ खडसे हे भाजपच्या असंतोषाचे जनक - जयंत पाटील

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील प्रथमच कासेगाव या त्याच्या मूळ गावी आले होते

पुरावे आजही माझ्याकडे आहेत, पक्षाने परवानगी दिली तर जनतेसमोर मांडेन - एकनाथ खडसे

भाजपमधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असं खुलं चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलं होतं

...तर मला वेगळा विचार करावा लागेल, एकनाथ खडसेंनी दिले बंडाचे संकेत

शेवटी मी माणूस आहे, देव नाही. मलाही भावना आहेत

ओबीसी नेत्यांनी घेतली एकनाथ खडसे यांची भेट

ओबीसी नेत्यांची गळचेपी खपवून घेणार नाही - प्रकाश अण्णा शेंडगे

मला तिकिट का नाकारण्यात आले याच्या कारणांचा अजुनही शोध घेत आहे - एकनाथ खडसे

राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies