Search

भारताच्या दौऱ्यावर येऊ शकतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

पुढच्या महिन्याच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प कदाचित भारत दौर्‍यावर येऊ शकतात

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केले 'हे' ट्विट

या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 30 सैनिक मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी, 52 प्रमुख ठिकाणं निशाण्यावर

अमेरिकन नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवरील हल्ला सहन केला जाणार नाही - डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रस्ताव, ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ

गुरुवारी, नॅन्सी पेलोसी यांनी जाहीर केले की डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध महाभियोग प्रक्रिया पुढे करण्यासाठी प्रतिनिधींनी मसुदा तयार करावा

आयसिसचा म्होरक्या बगदादीचा अमेरिकेने केला खात्मा

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी केली घोषणा

आता मोदी येत आहेत, भविष्यात डोनाल्ड ट्रम्प यांना देखील आणण्याची शक्ती वैद्यनाथ मला देवो - पंकजा मुंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीमध्ये येत्या 17 ऑक्टोबरला जाहीर सभा होणार आहे

मोदी रॉकस्टार एलविस प्रेस्लीप्रमाणे लोकप्रिय, मला ते आवडतात - डोनाल्ड ट्रम्प

मंगळवारी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 74 व्या अधिवेशनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली

Howdy Modi : ह्यूस्टनच्या NRG स्टेडीयमवर पोहचले मोदी, संबोधनाला सुरूवात

या कार्यक्रमासाठी 50 हजारांहून अधिक भारतीय नागरिकांकडून नोंदणी करण्यात आली आहे

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा दुजोरा

हमाज हा ओसामा बिन लादेनच्या २० मुलांपैकी तिसऱ्या पत्नीचा १५ वा मुलगा असून तो ३० वर्षांचा होता.

भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळला आहे, मी मध्यस्थी करण्यास तयार : डोनाल्ड ट्रम्प

सोमवारी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

काश्मीर द्विपक्षीय मुद्दा, कोणी दखल देऊ नये! भारत-पाकिस्तान आपले मतभेद सोडवतील – डोनाल्ड ट्रम्प

कश्मीर द्विपक्षीय मुद्दा, कोणी दखल देऊ नये! भारत-पाकिस्तान त्यांचे मतभेद सोडवतील – डोनाल्ड ट्रम्प

भारतासोबतचा तणाव द्विपक्षीय पध्दतीने सोडवा, डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानला सल्ला

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा आळवला काश्मिरी राग, म्हणाले- मोदींची इच्छा असेल तर मध्यस्थीला तयार

भारताने यापूर्वीच ट्रम्प यांची मध्यस्थतेची मागणी फेटाळली आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies