Search

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची बाधा, स्वत: ट्वीट करून दिली माहिती

कोणतीही लक्षणे नसल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत घरातच विलगीकरणात राहत आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बॉडीगार्ड कोरोना पॉझिटिव्ह, खबरदारी म्हणून बीएमसीकडून बंगला सील

वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा सी-स्प्रिंग नावाचा बंगला आहे.

मुंबई | धारावीत दिवसभरात कोरोनाचे 25 पॉझिटिव्ह रुग्ण, एकाचा मृत्यू

आज धारावीत कोरोनाचे 25 नवीन रुग्ण आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत आज 510 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 18 जणांचा मृत्यू, संख्या 9 हजाराच्याही पुढे

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 510 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

वेग मंदावला ! मुंबईत कोरोनाचे आज 77 नवीन रुग्ण, बाधित रुग्णांची संख्या 2120 वर

आज मुंबईत दिवसभरात 77 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies