Search

आपण माझी प्रेरणा... अमृता फडणवीसांकडून पती देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस आहे.

रांगोळीच्या कलाकृतीतून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

परभणी जिल्ह्यातील ज्ञानेश्वर बर्वे व प्रमोद उबाळे यांनी धोनीची भव्य अशी रांगोळी काढून दिल्या शुभेच्छा

Happy Birthday Dhoni : कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा आज 39 वा वाढदिवस

सोशल मीडियावर धोनीचे चाहते वाढदिवस अगदी जोमात साजरा करत आहेत, धोनीच्या करिअरमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या त्याला बनवतात खास

धक्कादायक ! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळला साप, लातुरातील घटना

लातूर शहरातील मॉगलिस बेकरी मधून आणला होता 4 किलोचा केक

B'day : विनोदवीर भाऊ कदम यांनी असा साजरा केला 50 वा वाढदिवस 

मोठ्या उत्साहात भाऊ कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

जन्मदिन विशेष: आपल्या सुरेल आवाजाने अनेक गीतं अजरामर करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची कहाणी

सर्वच गायन प्रकारात स्वतःच्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या या अवलिया गायकाचा आज जन्मदिन. चला तर मग जाणून घेवूयात शंकर महादेवन यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी.

उस्मानाबाद । रस्त्यावरील वाढदिवसांना कंटाळून ग्रामस्थांनी केला गाढवाचा वाढदिवस साजरा, प्रकार न थांबल्यास...

हा प्रकार न थांबल्यास कुत्र्याचा व डुकरांचा वाढदिवस साजरा करून निषेध नोंदवण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे

वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू

जालना तालुक्यातील कुंभेफळ इथली घटना, तीन जणांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश

वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून तरूणाने दिला शाळेला संगणक भेट

ग्रामीण भागातील तरुणांसमोर मोठा आदर्श

Bday : दीपिका पदुकोणने असा साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो

आज ती तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.

दाऊदचा वाढदिवस साजरा करणे पडले महाग, तरूणाला ताब्यात

मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास अजून सुरु आहे

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलित अन्नदान

नियमित मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांना पेढे व गुलाबाचे फुल देऊन केले कौतुक

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies