Search

कमलापूर परिसरात नक्षलवाद्यांचा धुमाकुळ, मुख्य चौकात नक्षली बॅनर

अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील मुख्य चौकात राञी ठिकठिकाणी बॅनर लावून पत्रके टाकली.

ठाणे शहरात झळकले छोटा राजनच्या वाढदिवसाचे बॅनर्स, परिसरात खळबळ

ठाण्यामध्ये कुख्ययात गुंडाला शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

'असा' आहे फ्री काश्मीरचा अर्थ, संजय राऊतांनी दिले फडणवीसांना उत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.

चाळीसगावमध्ये बॅनरचा उपद्रव वाढला, अपघातात होत आहे वाढ

छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉईंट जवळ महापुरुषांचे पुतळे लावण्यात आले आहे

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज आणि पोस्टर्सवर कारवाई

पुढील तीन दिवस शहरातील अतिक्रमण, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवर महापलिकेच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे

प्रेमविवाह केल्याने जीवंत मुलीचे बॅनर लावून वाहिली “भावपूर्ण श्रद्धांजली”

मुलीने स्वत:चे बॅनर बघितल्यावर केला आत्महत्येचा प्रयत्न

कर्जतमध्ये झळकले रोहित पवार यांच्या विजयाचे बॅनर

रोहितदादा पवार याचं प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल अभिनंदन, असा मजकूर या फलकांवर लिहिलेला आहे

'अहो आमदार साहेब, वर काय बघताय, जरा खाली बघा', खड्ड्यांवरून आमदार किणीकर पुन्हा लक्ष्य

अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर, बॅनर झळकल्याचे कळताच काही जणांनी ताबडतोब उतरवला

वर्ल्डकपच्या सामन्यादरम्यान काश्मिरी राग आळवणाऱ्या विमानाच्या मैदानावर घिरट्या, टीम इंडियाची सुरक्षा ऐरणीवर

आयसीसीने तत्काळ घेतली दखल, स्थानिक पोलिसांच्या मदतीने अशा घटनांना घालणार पायबंद

'तुम्ही तरी आम्हाला वाचवा'; मुख्यमंत्र्यांच्या सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने गोंधळ घातला.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies