Search

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बॉडीगार्ड कोरोना पॉझिटिव्ह, खबरदारी म्हणून बीएमसीकडून बंगला सील

वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा सी-स्प्रिंग नावाचा बंगला आहे.

वांद्रे जमाव प्रकरणी पोलिसांनी आणखी 8 जणांना घेतलं ताब्यात

आज एकूण 9 जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

'जबाबदारी झटकून पळ काढू नका', वांद्र्याच्या गर्दीवरून फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

वांद्रे स्टेशनवर झालेल्या गर्दीमुळे राज्य सरकारने धडा घ्यायला हवा - देवेंद्र फडणवीस

धक्कादायक । बॉलीवूड अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाइड नोट

अभिनेता कुशल पंजाबी मागच्या काही दिवसांपासून हा नैराश्याने ग्रस्त होता असे त्याच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

महानिवडणूक । तुरळक पावसामुळे मतदानाचा टक्का घसरला, राज्यात 55.56 टक्के मतदान

आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे....

बॉलीवूडकरांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, या कलाकारांच्या घरी विराजमान झाले बाप्पा

बॉलीवूडकरांनी आपल्या चाहत्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वांद्रे : एमटीएनएलच्या इमारतीला आग; आतापर्यंत 84 जणांना वाचवण्यात यश

आगीची तीव्रता वाढल्याने अग्निशमन दलाच्या आणखी काही गाड्या घटनास्थळी दाखल

पाण्याच्या लढ्यासाठी इंदापूरकरांची न्यायालयात धाव, जानाई-शिरसाई प्रमाणे सवलत देण्याची मागणी

इंदापूर तालुक्यात उजनी सारखा वैभवशाली प्रकल्प उशाला असूनही उजनी काठचा शेतकरी पाण्यासाठी हंबरडा फोडताना दिसत आहे.

Loksabha election 2019: या दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निडवणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशभरातील 9 राज्यातील 72 मतदारसंघात आज मतदान होत आहे. तर महाराष्ट्रातील 17 मतदारसंघात आज मतदानाला सुरुवात झाली आहे. हा राज्यातील अखेरचा टप्पा आहे.

Loksabha Election 2019 : सलमान खान, अमिताभ बच्चनसह या कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईतील सहा मतदारसंघांसह राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहेत.

नशेत तर्रर होऊन अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यांवर धिंगाणा, पोलिसांशीही केली अरेरावी

टीव्ही अभिनेत्री रुही सिंहने सोमवारी रात्री वांद्र्यातील एका रेस्टॉरेंटबाहेर मोठा गोंधळ घातला. तिच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: