Search

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील रीटा रिपोर्टरला कोरोनाची लागण

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील रीटा रिपोर्टर अर्थात प्रिया आहूजाला कोरोनाची लागण झाली आहे

महाराष्ट्रात 'भाभीजी का पापड' खाऊन लोकं बरे झाले का? संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले

राज्यसभेत आज कोरोनाच्या प्रश्नावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरले होते, मात्र संजय राऊत यांनी विरोधकांना 'भाभीजी पापड' म्हणत त्यांची बोली बंद केली

धक्कादायक! मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू

महापौर किशोरी पेडणेकर यांचे थोरले बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बॉडीगार्ड कोरोना पॉझिटिव्ह, खबरदारी म्हणून बीएमसीकडून बंगला सील

वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा सी-स्प्रिंग नावाचा बंगला आहे.

बच्चन कुटुंबिय कोरोनाच्या विळख्यात; ऐश्वर्या-आराध्या यांचेही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

मुंबईसाठी धोक्याची घंटा; धारावीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 179 वर, आज 12 नवीन रुग्ण

धारावीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं मुंबईसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

चिंता वाढली ! मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 1399 वर, आज 217 नवीन रुग्ण

मुंबईत आतापर्यंत कोरोनाने 97 जणांचा बळी घेतला आहे

महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार, अजित पवारांचे संकेत

...तर आमदारांची संख्या 10 पर्यंत जायला हवी - अजित पवार

मोकाट जनावरांच्या मालकांवर आता मुंबई महापालिका कारवाईचा बडगा उगारणार

पालिका दंडाची रक्कम 10 हजार रुपये करणार असल्याने खरंच मोकाट जनावरांना आळा बसेल का हे पाहावे लागणार आहे.

'बीएमसी चोर कोकणात आला होता आणि परत गेला', उद्धव ठाकरेंच्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला होता

मुंबईकरांनो रस्त्यावरील खड्डे तुम्ही बुजवत असाल तर सावधान, होऊ शकते कारवाई

प्रिय मुंबईकरांनो, नेहमीच खड्डे दुरुस्त करण्यासाठी @mybmc कडे जा.

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी गायी गुरे बांधली तर 10 हजारांचा दंड

रस्तावर गायी-गुरांना बांधले आणि त्यांना पकडल्यास सध्या अडीच हजार रुपयांचा दंड आकारला जातो

मुंबईतल्या डोंगरी परिसरात इमारत कोसळली, 40 ते 45 जण अडकल्याची भीती

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या येथे दाखल झाल्या आहेत.

डोंगरी इमारत दुर्घटना । BMCने 2 वर्षांपूर्वीच दिले होते इमारत धोकादायक असल्याचे पत्र

2 ऑगस्ट 2017 रोजीच बीएमसीने दिले होते रहिवाशांना इमारत रिकामी करण्याचे पत्र.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies