Search

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बॉडीगार्ड कोरोना पॉझिटिव्ह, खबरदारी म्हणून बीएमसीकडून बंगला सील

वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा सी-स्प्रिंग नावाचा बंगला आहे.

बच्चन कुटुंबिय कोरोनाच्या विळख्यात; ऐश्वर्या-आराध्या यांचेही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

'दिल तो हॅप्पी है जी' मालिकेतील अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या

सेजलने दिल तो हॅप्पी जी मालिकेत सिम्मी खोसलाची भूमिका साकारली होती.

'या' अभिनेत्रीला होतोय लग्न न करता मुलीला जन्म दिल्याचा पश्चाताप

मी लग्नाशिवाय मुलाबद्दल विचार करायला नको होता. मुलाला दोन्ही पालकांची आवश्यकता असते.

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी भीषण अपघातात गंभीर जखमी, पती जावेद अख्तरही होते सोबत

खालापूर टोलनाक्याजवळ बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

सोशल मीडियावर दीपिकाने बदलले नाव, छपाकचा 'असा' प्रभाव

‘छपाक’चित्रपटामध्ये तिने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारली आहे.

कॅन्सरने मला मृत्यू नव्हे तर जगायचे कसे शिकवले - अभिनेत्री मनीषा कोईराला

मॅककेअर हॉस्पिटल यांच्या वतीने 'आशेची पालवी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

जामिया हिंसाचारावर प्रियंका चोप्राने मांडले आपले मत, म्हणाली...

अनेक कलाकारांकडून आंदोलनाला समर्थन दिले जात आहे.

अभिनेत्री पायल रोहतगीला जामीन मंजूर

पोलिसांनी पायलला अहमदाबादहून ताब्यात घेतले होते

महानिवडणूक । तुरळक पावसामुळे मतदानाचा टक्का घसरला, राज्यात 55.56 टक्के मतदान

आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे....

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies