Search

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

मोठी बातमी ! बच्चन पिता-पुत्रांना कोरोना, अमिताभ यांनी स्वत: ट्विट करत दिली माहिती

77 वर्षीय अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बच्चन कुटुंबिय कोरोनाच्या विळख्यात; ऐश्वर्या-आराध्या यांचेही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

‘ब्रीद’च्या दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेश जोशी सोबतच, झळकणार अभिषेक बच्चन

‘ब्रीद’चा दुसरा सिझन अ‍ॅमॅझॉन प्राईमवर १० जुलैला प्रदर्शित होणार

नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड'चा टीझर रिलीज

अभिनेता अभिषेक बच्चनने ट्विटरवरुन झुंडचा टीझर शेअर केला आहे.

अजय देवगन आणि अभिषेक बच्चनने इंस्टाग्रामवर शेअर केले 'द बिग बुल'चे पोस्टर

चित्रपटाने दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे.

फर्स्ट लूक : 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये प्रमुख भूमिका साकारतोय अजय देवगन

हा चित्रपट 1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे.

जयललितांच्या बायोपिकमधील कंगनाचा लूक आउट, सोशल मीडियावर खिल्ली

प्रेक्षकांना हा लूक पसंत पडलेला नसल्याचे दिसत आहे.

महानिवडणूक । तुरळक पावसामुळे मतदानाचा टक्का घसरला, राज्यात 55.56 टक्के मतदान

आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे....

काशीद समुद्रात बुडून युवक-युवतीचा मृत्यू

मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या काशीद येथील समुद्रात अभिषेक विवेक म्हात्रे (वय 32) नावडे, पनवेल याचा बुडून मृत्यू झाला तर पूजा शेट्टीं(वय 28वर्षे) ही समुद्राच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाली होती तिचा देखील मृतदेह रात्री नऊच्या सुमारास सापडला आहे.

मुंबई : ज्वेलरी शॉपवर दरोडा घालणाऱ्यांना 36 तासात बेड्या 

 मुंबईच्या माहीम परिसरात एका ज्वेलरी शॉपवर दरोडा घालून लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. 

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies