Search

आम आदमीच्या दोन आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश, जयंत पाटील म्हणतात दिल्ली अभी दूर नहीं...

आदरणीय पवार साहेबांनी दिलेला एक विचार आहे आणि या विचाराने प्रेरित होऊन अनेक जण पक्षाशी जोडले जात आहेत.

महाराष्ट्रात करमुक्त झाला 'तान्हाजी' चित्रपट , राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी केंद्र सरकारची मोठी भेट, 80 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

दिल्लीत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत काश्मीरविषयी या मंत्र्यांचा अभिप्राय घेतला.

नसीरुद्दीन शहा यांना अनुपम खेर यांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

अनुपम खेर यांनी एक ट्विट केले असून या ट्विटसह एक व्हिडिओ देखील पोस्ट केला

सूरत | रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग, आगीचे कारण अस्पष्ट

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड'चा टीझर रिलीज

अभिनेता अभिषेक बच्चनने ट्विटरवरुन झुंडचा टीझर शेअर केला आहे.

'मंत्रालयातील अळूचं फदफदं आवडतं की...' मनसेच्या नेत्याचं सूचक ट्विट

मेळाव्याच्या वातावरणनिर्मितीसाठी मनसेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

तब्बल सात तासांच्या प्रतिक्षेनंतर अरविंद केजरीवाल यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

अरविंद केजरीवाल यांना मोठ्या संख्येने अर्ज भरल्यामुळे थांबावे लागले.

पतंगाच्या मांज्यामुळे नागपूरातील तरूणी गंभीर जखमी

जखम इतकी गंभीर आहे की, गळ्यातील दोन मुख्य रक्त वाहिन्या चिरत मांजा श्वासनलिके पर्यन्त पोहचला

मुंबई | सिद्धिविनायक मंदिरात एका भक्ताने 35 किलोंचे सोने केले दान

सोन्याचे जेवढे दान आतापर्यंत मिळाले आहे, तेवढे मंदिरात वापरले जात आहे.

23 जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन, संदिप देशपांडेंनी ट्विट करत केले अवाहन

ज्यांना लाचारीचा तिटकारा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान आहे त्यांनी राज साहेबांचे नेतृत्व स्वीकारायला हवे.

विद्यार्थ्यांना मोदींचा मंत्र - टेक्नॉलॉजीला मित्र बनवा, त्याचे गुलाम बनू नका

पंतप्रधान मोदी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअम येथून ते सर्वांशी थेट संवाद साधत आहेत.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies