Search

आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदतीला तयार - गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा पूरग्रस्तांना दिलासा

वैद्यकीय मदत पथकासह 2 रुग्णवाहिका तसेच दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा

औषधे, वैद्यकीय पथकासह गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील सांगलीत पूरग्रस्तांच्या तपासणीसाठी दाखल

डॉ. पाटील हे 8 तज्ञ डॉक्टरांसह, 4 फार्मासिस्ट, 4 सामाजिक कार्यकर्ते, 4 पॅरामेडिक्स असिस्टंट व इतर असे 25 सदस्यांच्या वैद्यकीय मदत पथकासह 2 रुग्णवाहिका तसेच दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा घेऊन सांगलीमध्ये दाखल.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies