Search

[email protected] : औरंगाबादेत आज 237 कोरोनाबाधितांची भर, तर 5 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सध्या 5 हजार 857 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 33 हजार 411 एवढा झाला आहे

वाळूज सिडको महानगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दुकानाचे शटर उचकटून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

वाळूज परिसरात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

Corona Update : औरंगाबादेत पुन्हा 40 रूग्णांची वाढ; रूग्णसंख्या पोहोचली 12711 वर

जिल्ह्यात सध्या 4526 रूग्णांवर उपचार सुरू, 432 जणांचा उपचारा दरम्यान दुर्दैवाने मृत्यू

औरंगाबादेत कोरोनाची संख्या 7504 वर, आज आढळले 166 नवे रुग्ण

जिल्ह्यात 3141 रुग्णांवर उपचार सुरू, 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबादेत आज 202 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 2436 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबादेत कोरोनाबाधित मृतांची संख्या 247 वर पोहोचली आहे.

औरंगाबादेत आज 208 रुग्णांची वाढ; कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4974 वर

आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये 122 पुरूष, 86 महिलांचा समावेश आहेत.

औरंगाबादेत आज 201 रुग्णांची वाढ, कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 4723 वर

आता 2116 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 1967 रुग्णांवर उपचार सुरू, आज 193 रुग्णांची वाढ

जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे

औरंगाबादेत आज 132 नवे रुग्ण, तर 969 रुग्णांवर उपचार सुरू

1317 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

औरंगाबादेत आज सर्वाधिक 114 रुग्णांची वाढ, तर 865 रुग्णांवर उपचार सुरू

एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2264, आतापर्यंत 116 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनेत वाढ

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पाहणीनंतर सायंकाळी उशिरा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला

जीएसटी कर भरण्यासाठी वेळ न दिल्याने लघु उद्योजकाची आत्महत्या

दबावामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमुद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एमआयडीसी वाळुज परीसरात एकाच रात्री 3 ठिकाणी चोरी

 लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोखही लंपास

सिडको वाळूज महानगरात घरफोड्या वाढल्या, पोलिसांची गस्त सुरु

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिडको वाळुज महानगरात अज्ञात चोरट्यांकडून बंद घराची रेकी करुन दिवसाढवळ्या हे बंद घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागदागिण्यांसह रोकड लंपास करण्याचा सपाटा सुरू आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies