Search

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मलकापुरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

मलकापुर येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास गो मुत्र फवारणी, प्रहार जनशक्ती पक्षाचा आगळा-वेगळा उपक्रम

महाराष्ट्रात सर्वप्रथम असा अभिनव उपक्रम हाती घेवून आज त्याचा प्रारंभ करण्यात आला.

वाढदिवसाच्या दिवशीच 14 वर्षीय मुलीची कोरोनावर मात; केक कापून मिळाला डिस्चार्ज

प्रशासनाकडून केक कापून या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

धुळे | सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी, गावातील महिलेला लाथा बुक्यांनी मारहाण

सुदाम जाधव हा अनेक वर्षापासून पोलीस दलात कार्यरत असून त्याची ड्युटी सध्या माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे अंगरक्षक म्हणून आहे.

अपंग मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी त्यानं चोरली सायकल, सोबत सोडून गेला चिठ्ठी

इक्बाल नामक व्यक्ती आपल्या अपंग मुलासह भरतपूरहून बरेलीकडे निघाला होता.

रायगड | राज्य शासनाच्या प्रवासी सोयीअभावी एकाचा मृत्यू

चाकरमान्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

लॉकडाउन | हरवलेल्या मायलेकांची दोन वर्षांनी भेट

आमदार राजू पाटील यांच्या मदतीने झाली भेट

धक्कादायक ! पालघरनंतर आता वसईत जमावाचा एका कुटुंबावर हल्ला

जिल्ह्यात कायद्या व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे.

डॉ. अभय बंग यांच्यावर विजय वडेट्टीवारांचा पुन्हा शाब्दिक हल्ला

दारूबंदीचा सल्ला फडणवीस यांना द्यायला हवा होता. महाराष्ट्रावर फार उपकार झाले असते, असा चिमटाही वडेट्टीवार यांनी काढला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचं निधन

वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पाक पंतप्रधानांपर्यंत पोहोचले कोरोनाचे संकट, मदतीचा चेक देणारी व्यक्ती निघाली पॉझिटिव्ह

खबरदारी म्हणून इम्रान खान यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे

अडचणींना तोंड देत ऊसतोड कामगारांचा परतीचा प्रवास सुरु, कारखान्यांकडून मदत नसल्याची तक्रार

ऊसतोड कुटुंब सरकारच्या मदतीची वाट न पाहता अडचणींना तोंड देत आपल्या गावाकडे आगेकूच करत आहेत.

पाथर्डीत रसायनापासून दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा

सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies