Search

वाळूज सिडको महानगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दुकानाचे शटर उचकटून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

वाळूज परिसरात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

कोरोनाचा धोका वाढणार; पण घाबरू नका, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

अंदाजापेक्षा खूपच कमी कोरोना रुग्ण महाराष्ट्रात - उद्धव ठाकरे

कोरोना : अंजनडोह येथील शेतकऱ्याचे कलिंगड पिकाचे बारा लाख रुपयांचे नुकसान

नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

मोबाईल शॉपी दुकानातून साडेतीन लाख रुपयांचा माल चोरी, चार तासात आरोपी मालासह गजाआड

दुकानमालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी ! माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक

एकादशीचा सोहळ्यासाठी सुमारे साडेतीन लाख भाविकांनी हजेरी लावली आहे.

कर्जाला कंटाळून विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मुत्यू

मुत्यू झालेल्या शेतकऱ्याचे विठ्ठलराव नथ्थु डहाके 65 असे नाव आहे.

'या' कारवर 14 लाख रुपयांपर्यंतची सवलत, 31 डिसेंबर अखेरचा दिवस

मर्सिडीज बेंझ ई-क्लास कारवर 9 लाख रुपयांचा बंपर सवलत देण्यात येत आहे

अर्थमंत्री म्हणाल्या - परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी स्वतंत्र निधी तयार केला जाईल, सरकार 10 हजार कोटी देईल

निर्यात पतपुरवठ्यासाठी 36,000 कोटी ते 68,000 रुपये दिले जातील, अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हेः अर्थमंत्री

ऑटोमोबाईल क्षेत्रातील स्थिती चिंताजनक, विक्रीत 1998 नंतरची मोठी घसरण

वाहन उत्पादक कंपन्यांनी सरकारकडे जीएसटी दरात सुधारणा करण्याची मागणी, पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर सध्या 28 टक्के जीएसटी

पंतप्रधानांच्या हस्ते ऑरिक सिटीचा दिमाखदार उद्घाटन सोहळा, वॉटरग्रीडने मराठवाडा दुष्काळमुक्त करणार - मुख्यमंत्री

देशातील पहिली इंटिग्रेटेड इंडिस्ट्रियल स्मार्ट सिटी ऑरिकचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं

जनसामान्यांना २०२२ पर्यंत घर, पाणी, गॅस जोडण्यांसह सर्व मुलभूत सुविधा देणार - प्रधानमंत्री

धानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औरंगाबाद येथे ऑरिक प्रकल्पाचे लोकार्पण; राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्यास मार्गदर्शन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन दिवसात 20 कोटींहून अधिकची भर; ओघ सुरूच

पूरग्रस्तांना दिव्याज फाउंडेशनकडून मदत साहित्याच्या ट्रकला मुख्यमंत्र्यांकडून हिरवी झेंडी

2 कोटी घरे अन् गावागावांत ब्रॉडबँड; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्या 'या' योजना

आपल्या देशासाठी विकासाची नवी शिखरे पादाक्रांत करायची आहेत, 130 कोटी जनता मिळून हे करेल - पीएम मोदी

चंद्रपूर : कोळसा घोटाळा, 94 हजार मेट्रीक टनाचाच प्रशासनाकडे हिशोब

जिल्हा प्रशासनानं 31 मार्च 2015 पासून हा खाणपट्टा बंद झाल्यानंतर 4 लाख 51 हजार 284 मेट्रीक टन कोळसा शिल्लक असल्याचं म्हटलं आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: