Search

संभाजी भिडे-एकबोटे हे गुन्हेगार आहेत तर मग प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या विरोधात साक्ष का दिली नाही ? - जयंत पाटील

प्रकाश आंबेडकरचं संभाजी भिडे आणि एकबोटे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत - जयंत पाटील

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक तर 5 जीवन रक्षा पदक

महाराष्ट्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे

कोल्हापूर | कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 1 ठार, चार जखमी

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा येथे बुधवारी पहाटे उसाने भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली व चारचाकीचा अपघात झाला.

सांगली महापालिकेचे महापौर उपमहापौर आज राजीनामा देण्याची शक्यता

भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी याबाबत राजीनामा देण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस

जेव्हा जेव्हा मी आता या खुर्चीवर बसतो. तेव्हा तेव्हा मला मुख्यमंत्री समोर असल्याचा भास होतो, अशा भावना सबनीस यांनी व्यक्त केल्या.

सांगली महापालिकेचे भाजपाचे महापौर आणि उपमहापौर यांचा अखेर राजीनामा

मुदत संपूनही अद्याप महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामे दिले नसल्याने याबाबत काही इच्छुकांनी भाजपा श्रेष्ठीवर दबाव टाकत पदाधिकारी बदलण्याची आग्रही मागणी केली होती

सर्वसमावेशक कर्ज माफी योजना लवकरच अंमलात आणली जाईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली

शेतकरी, उद्योजक यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तहसिल कार्यालय वाळवाच्या नूतन वास्तूचे थाटात उद्घाटन

शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंदची हाक, बंदला संमिश्र प्रतिसाद

बंद करून शिवप्रतिष्ठान आणि शिवसेना आमने सामने

राऊतांना तत्काळ पदावरून हटवा, त्यांनी ठिणगीला पाय लावलाय - संभाजी भिडे

आजचा बंद हा शिवसेने विरोधात नाही, शिवसेना मोठी व्हावी असे माझे मत आहे

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला इगतपुरीतुन मिळाली स्विफ्ट

तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, संदीप गुळवे व गोरख बोडके यांनी दिली मारुती सुझुकीची चारचाकी स्विफ्ट गाडी भेट

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies