Search

'ससून'चे डीन डॉ. चंदनवाले यांची तडकाफडकी बदली

पुण्यात कोरोना विषाणूंचा उद्रेक सुरू असतानाच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

बिल गेट्सने मायक्रोसॉफ्ट सोडले, आता पुढे करणार हे काम

बिल गेट्सने मायक्रोसॉफ्ट बोर्ड ऑफ डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदासाठी अॅड. सुधीरबाबू कोठारी यांना उमेदवारी

अॅड. सुधीरबाबू कोठारी यांना सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे

कोल्हापूर । शाहूवाडीत ऐन थंडीत गोकुळच्या दुधाला फुटली उकळी

ठराव गोळा करण्यासाठी नेत्यांची जोरदार फिल्डिंग

फिरते पोटविकार केंद्र राज्यातील गरीब, गरजू रूग्णांना मोफत अद्ययावत सेवा देईल - मुख्यमंत्री

'एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स' - भारतातील पहिल्या फिरत्या पोटविकार केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

सिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का?

याआधीच्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांविरुद्ध जबाबदारी निश्चित

इंदापूरात राष्ट्रवादीत दुफळी, विजयाची चावी आप्पासाहेब जगदाळेंच्या हाती

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या इंदापूर विधानसभा मतदार संघातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विजयाच्या चाव्याच किंगमेकर आप्पासाहेब जगदाळेंच्या ताब्यात आहे.

पोलीस महासंचालकपद देऊन 27 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या 27 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यभरात 59व्या महाराष्ट्र दिनाचा उत्साह, दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

आज 59 वा महाराष्ट्र दिन आहे. यानिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राला स्वतंत्र ओळख मिळाली होती

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies