Search

धोनी रन आउट... अन् टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेतून आऊट, आजच्या दिवशी तुटली होती लाखो क्रिकेटप्रेमींची मने

मॅनचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप 2019 च्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने विराट ब्रिगेडला 18 धावांनी पराभूत केले होते.

Happy Birthday Dhoni : कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा आज 39 वा वाढदिवस

सोशल मीडियावर धोनीचे चाहते वाढदिवस अगदी जोमात साजरा करत आहेत, धोनीच्या करिअरमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्या त्याला बनवतात खास

टी -20 वर्ल्डकपवरही कोरोनाच सावट? आयसीसीने दिली 'ही' प्रतिक्रिया

आयसीसीने टी -20 वर्ल्डकपच्या भविष्याबाबत निवेदन केले प्रसिद्ध

...तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या चिंतेचा मतलब काय? शिवसेनेचा सवाल

आरोग्य मंत्रालयाने अधिक गांभीर्याने लढण्याची गरज आहे.

चार वर्षापुर्वी आजच्याच दिवशी धोनीने रडवले होते बांग्लादेशला

शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असतांना धोनीने केले होते रनआऊट

आयसीसी महिला टी 20 रॅंकिंग, शैफाली वर्माने अव्वल स्थान गमावले

आयसीसी महिला टी -20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारताची युवा फलंदाज शेफाली वर्माची तिसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे.

विश्वचषक फायनलमध्ये भारतीय महिला संघाचा पराभव

ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकला

महिला टी 20 फायनल : उद्या एमसीजी मैदान पुर्णपणे निळे होईल - मोदींचं ट्विट

पंतप्रधान मोदींनी दिल्या दोन्ही संघांना महिला दिनाच्या शुभेच्छा.

सीएसकेच्या 'या' तीन तर इतर दोन खेळाडूंसाठी 2020 आयपीएल लीग शेवटची

हे खेळाडू अंतिम वेळी या लीगमध्ये खेळताना दिसतील

U19 WC | विश्वचषक जिंकण्यासाठी बांग्लादेशबरोबर दोन हात करणार टीम इंडिया, भारताची पारडे जड

पोटचेफ्स्ट्रूम येथे हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजेपासून खेळला जाईल

U19 WC | बांग्लादेशाचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

गतविजेता भारतीय संघ आज आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये बांगलादेशला पराभूत करून विजेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करेल

पाकिस्तानचा बहिष्कार मागे, टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार पाक खेळाडू

पीसीबीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे देखील स्पष्ट केले की टी -20 विश्वचषकातून माघार घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कारण ही आयसीसी स्पर्धा आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी

टीम इंडिया 2008 पासून पाकिस्तानला खेळायला गेली नव्हती

अबब ! श्रीलंकेच्या या युवा गोलंदाजाने टाकला तब्बल 175 किमी प्रतितास वेगाने चेंडू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही स्तरावर नोंदविण्यात आलेला हा सर्वात वेगवान चेंडू होता.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies