Search

अखेर मनसेचा सविनय कायदेभंग यशस्वी; पोलीस बंदोबस्त तोडून मनसे सैनिकांनी केला लोकलमधून प्रवास

गेल्या काही दिवसांपुर्वी मनसेने लोकल सुरू करण्याची मागणी केली होती मात्र, ठाकरे सरकारने गांभीर्य न घेतल्याने मनसेने आज सविनय कायदेभंग केला आहे

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती हटवण्यासाठी, राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला विनंती अर्ज

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्यात मराठा समाज आक्रमक झाला होता. त्या पार्श्वभुमीवर ठाकरे सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती अर्ज केला आहे

BREAKING! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः ट्विटर द्वारे ही माहिती दिली आहे

आरोग्य सेवेतील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणावरून राज ठाकरेचं मुख्यमंत्र्याना पत्र

डॉक्टरांच्या आरोग्य विम्याच्या संरक्षणाचा नवा मुद्दा समोर आल्याने, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे

अभिनेत्री कंगणा रणौतवर मुंबई मनपाने अन्याय केला - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

रामदास आठवले यांनी राज्यपालांची भेट घेतली असून, कंगणावर मनपाने केलेल्या अन्याय केला असून, तिला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे

वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियातील कोटा पद्धत सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

पनवेलमध्ये मनसेने उघडले विरुपक्ष मंदिराचे दार

राज्यातील मंदिरं उघडण्याची परवानगी सरकारने द्यावी यासाठी, मनसेने पनवेलमध्ये विरुपक्ष मंदिराचे दार उघडत आंदोलन केले आहे

दार उघड 'उद्धवा' दार उघड! मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपचे राज्यभरात घंटानाद आंदोलन

राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी भाजपने आज राज्यभर घंटानाद आंदोलन पुकारले आहे

'अन्यथा' राज्यभर तीव्र आंदोलन करू - माजी खा. राजू शेट्टी

केंद्र आणि राज्य सरकारने दूध दरवाढीसाठी ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करू- राजू शेट्टी

31 ऑगस्टपर्यंत मंदिरं खुली केली नाही तर आंदोलन करू - अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर

31 ऑगस्टपर्यंत पंढरपुरचे मंदिर खुले करा अन्यथा; आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे.

मार्केट यार्डात सेसविरोधात व्यापाऱ्यांचा एकदिवसीय बंद : बाजार समित्यांवरील सेस कमी करण्याची मागणी

'एक देश एक बाजार' योजना लागू झाल्याने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निर्बंध हटविण्यात आले आहे

लाडक्या बाप्पाचं घरोघरी उत्साहात स्वागत; "विघ्नहर्ता जगावरचे विघ्न लवकरच दूर कर"

आज मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत; तसेच कोरोनाचं विघ्न दूर करण्यासाठी भाविकांचं गणरायाला साकडं

ST Bus Service : तब्बल 5 महिन्यांनंतर 'लालपरी' रस्त्यावर; जिल्ह्याअंतर्गत प्रवास सुरू

जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर आज सकाळपासून एसटी बसेस धावण्यास सुरुवात झाली.

ST BUS Servies: राज्यात एसटीची जिल्ह्याअंतर्गत वाहतुक सुरू; कुर्ला नेहरूनगर स्थानकातून अहमदनगरला पहिली बस रवाना

राज्य परिवहन विभागाच्या वतीने एसटी बसच्या आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी देण्यात आली असून: आज कुर्ला नेहरूनगर स्थानकातून अहमदनगरला पहिली बस रवाना झाली

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - माजी मंत्री बबनराव लोणीकर

राज्य सरकारने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक - लोणीकर

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies