Search

वाळूज सिडको महानगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दुकानाचे शटर उचकटून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

वाळूज परिसरात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

विवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने

पर्समध्ये 17 तोळे सोन्यासह दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल होता

अहमदनगर | कोयते आणि तलवारीने हल्ला करत पेट्रोलपंप लुटला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

8 ते 10 जणांची असलेली या टोळीने हातात कोयते आणि तलवारी घेवून पहाटे 4 च्या सुमारास पेट्रोल पंपावर हल्ला चढवला

नंदुरबारमध्ये भरदिवसा घरफोडी, 2 लाख 35 हजारांचा मुद्देमाल लंपास

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या लगत भरदिवसा घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 2 लाख 35 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर शिवारात घडली.

अकोला येथे चोरांचा धुमाकुळ, पोस्ट ऑफीससह चार घर फोडली

वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नया अकोला येथे बुधवारी मध्यरात्रीनंतर पोस्ट ऑफीससह चार ठिकाणी घरफोडी झाली.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies