Search

नाथाभाऊचे जळगावात होणार जंगी स्वागत, संपुर्ण शहर झाला बॅनरमय

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जळगाव मोठ-मोठे फलक लावले आहे.

शेतकऱ्यांना तात्काळ एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करा, राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे

यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, वीज पडून एकाचा मृत्यू तर 10 शेळ्या जागीच ठार

परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून, वीज पडून एक जणांचा मृत्यू तर 10 शेळ्या ठार झाल्या आहेत

आजी-माजी मुख्यमंत्री आज शेतकऱ्यांच्या बांधावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची करणार पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करणार आहे

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही - शरद पवार

शरद पवार आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे

एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले शेतकऱ्यांना धीर

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदत केली जाईल असा धीर अजित पवारांनी दिला आहे

'धीर धरा आपण या संकटातून मार्ग काढून पुन्हा उभे राहु', शरद पवारांचा शेतकऱ्यांना 'धीर' देण्याचा प्रयत्न

शरद पवार दोन दिवस मराठवाडा, विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याची पाहणी केली आहे

Rain Update : राज्यात पावसाचा हाहाकार, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

राज्यात गेल्या 4 दिवसांपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून, आज मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

'VI' Down : वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क गुल; अर्धा महाराष्ट्र झाला नॉट रिचेबल!

पुण्यात तांत्रिक बिघाडामुळे वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क बंद झाल्याने अर्ध्या महाराष्ट्रात 'वी' चे नेटवर्क गुल झाले आहे

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचा 'अल्झायमर'शी लढा, मुलगा अजिंक्यने केले भावुक ट्विट

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर या आजरानं ग्रासलं असून, याबाबत त्यांचा मुलगा अजिंक्यने ट्विट करत माहिती दिली आहे

अभिनेत्री कंगना रणौतने उडवली खासदार संजय राऊतांची खिल्ली, ट्विट करत म्हणाली...

मुंबईतील वीज पुरवठ्यावरून अभिनेत्री कंगना रणौतने संजय राऊत यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली स्वामित्व योजनेची सुरूवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांशी स्वामित्व योजनेची सुरूवात केली आहे, त्याअंतर्गत देशात एक लाख जणांना प्रॉपर्टी कार्ड वितरीत केले जाणार आहे

MPSC परीक्षा घेतल्या तर..; परीक्षा केंद्र फोडू, मराठा क्रांती मोर्चाचा ठाकरे सरकारला ईशारा

मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थिगीतीमुळे मराठा समाज आक्रमक झाला असून, एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नये असा ईशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे

मराठवाड्यातील रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घ्यावा- लोणीकर

माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांचा बियाणे कंपन्यांना दणका, बोगस सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या 11 कंपन्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द

महाराष्ट्र सरकारने तिजोरीतून किंवा कंपन्यांकडून वसुली करून, शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लोणीकर यांनी केली आहे

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies