Search

भारत-चीन सीमा वाद; डोनाल्ड ट्रम्प म्हणतात अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार

भारत आणि चीनमधील वाढता सीमावाद बघता अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटल आहे

महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे का वाढत आहेत? राहुल गांधी म्हणतात..

पंतप्रधानांनी आपली रणनीती काय आहे हे सांगावे?

थोड्याच वेळात होणार मोठी घोषणा, आरबीआय गव्हर्नर घेणार पत्रकार परिषद

आरबीआय गव्हर्नर मदत पॅकेजशी संबंधित तपशील शेअर करू शकतात

आरबीआयकडून रेपोरेट दरात कपात; कर्ज हफ्त्यांसाठी आणखी 3 महिने मुदतवाढ

आरबीआयने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे.

'अम्फान' या चक्री वादळामुळे हाय अलर्ट, भारतीय हवामान खात्याची माहिती

एनडीआरएफचे 25 पथके बचावासाठी तैनात, आतापर्यंत 11 लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी हलवले

भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार, भारत आमचा मित्र देश - ट्रम्प

महामारीच्या काळात आम्ही भारतासोबत, ट्रम्प यांचा नरेंद्र मोदींना पाठिंबा

मोठी बातमी ! संरक्षण क्षेत्रात आता भारत देणार स्वबळावर टक्कर, केंद्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असं म्हंटल आहे, की भारत आता यानंतर संरक्षण क्षेत्रात स्वबळावर टक्कर देण्यास सक्षम आहे

कृषी क्षेत्रासाठी 1 लाख कोटींचं पॅकेज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

आज सलग तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेत काही महत्वाच्या घोषणा केल्या आहे

कोरोनाचं 'पॅकेज म्हणजे टीव्हीवरील ‘सीरियल’ नाही ज्याचा अर्थमंत्री रोज नवा एपिसोड सादर करतील' - अशोक चव्हाण

कोरोनाचे पॅकेज म्हणजे टीव्हीवरील ‘सीरियल’नाही की जिचा ‘प्रोमो’पंतप्रधानांनी दाखवावा आणि अर्थमंत्र्यांनी रोज एक ‘एपिसोड’सादर करावा - अशोक चव्हाण

शेतकऱ्यांना व्याज माफ, मजुरांना मोफत रेशन, अर्थमंत्र्यांनी केल्या काही महत्वाच्या घोषणा, जाणून घ्या...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी आणि स्थलांतरी मजूर यांच्यासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या.

MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय 3 लाख कोटींचं कर्ज - अर्थमंत्री

सूक्ष्म उद्योगासाठीची गुंतवणूक 25 लाखांवरून एक कोटीपर्यंत वाढली

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित करतांना 21 वं शतक भारताचं आहे असं म्हंटल आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies