Search

शिवसेना प्रवेश चर्चेवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया म्हणाले, मी सुनील तटकरे मजबुतीने-विचाराने-सिद्धांताने पवारसाहेबांसोबत

अशा अफवा पसरवणाऱ्या बातम्या देणाऱ्यांविरोधात कायदेशीर काय कारवाई करता येईल, हे मी पाहत आहे” - सुनील तटकरे

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शनिवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर शनिवारी पक्षाची बैठक होणार आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होईल.

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या 9 माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव, तर 'हे' दिग्गज नेते मिळवू शकले नाहीत विजय

लोकसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच समोर आले आहे. या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला मोठा धक्का पोहोचला आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना यावेळी पराभव स्वीकारावा लागला आहे.

शिवसेनेला हवी आहेत पाच मंत्रिपद, 'या' खासदारांची नावं आहेत चर्चेत

लोकसभा निवडणुकांचा निकाल स्पष्ट झाला आहे. देशभरात भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी एनडीएने 350 हून अधिक जागांवर विजय मिळवला.

'या' दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात नरेंद्र मोदी, त्यापूर्वी गुजरातमध्ये जाऊन घेतील आईचा आशीर्वाद

प्रचंड मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा दिल्लीच्या गादीवर विराजमान होणार आहेत. आता सर्वांच्या नजरा त्यांच्या शपथविधीकडे वळल्या आहेत.

जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाचा किती वाजता हाती येणार निकाल

देशभरातील लोकसभा निकाल जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Raigad loksbha Result : रायगडात सुनील तटकरेंनी मारली बाजी, 21 हजार 700 मतांनी गितेंचा पराभव

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत. रायगडात यांनी सुनील तटकरे यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेच्या अनंत गितेंनी जनतेने दिलेला कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली आहे.

Jalna loksbha Result : जालन्यात रावसाहेब दानवेंनी राखला गड, विलास औताडेंचा पराभव

लोकसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच हाती लागले आहेत. जालन्यात रावसाहेब दानवेंनी पुन्हा एकदा निर्विवाद विजय मिळवला आहे. जालन्यातून भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवेंनी आपली विजयी परंपरा कायम राखली आहे.

Aurangabad Lok Sabha Result: जाधवांच्या ट्रॅक्टरमुळे खैरेंचा बाण भात्यातच, अत्यंत चुरशीच्या लढतीत इम्तियाज जलील यांनी जिंकला शिवसेनेचा किल्ला

अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद मतदारसंघाच्या लढतीचा निकाल अखेर लागला आहे. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा अखेर पराभवाची धुळ चाखावी लागली आहे.

'मोदी एक इन्सान नही सोच है', 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

लोकसभा निवडणुकांच्या मतदानानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या 24 तारखेला 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा प्रद्रर्शित होणार आहे.

जयदत्त क्षीरसागर आज बांधणार शिवबंधन, उद्धव ठाकरेंची घेणार भेट

लोकसभा निवडणुकांचे मतदान संपले आहे. अवघ्या काही तासातच निवडणुकांचे निकाल हाती येणार आहे. दरम्यान राजकीय घडामोडींना चांगलच वेग आला आहे.

निवडणूक आयोगाने बनवले खास कंट्रोल रुम, ईव्हीएमवर ठेवली जाणार काटेकोर नजर

2019 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासात हाती येणार आहेत. आता फायनल काउंटडाउन सुरू झाले आहे. भारतीय लोकशाहीत कोणत्या राजकीय पक्षाचे सरकार उभारले जाणार हे आता लवकरच स्पष्ट होईल.

मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज

उद्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन आता सज्ज झाले आहे.

Live Tv

AM News Developed by Kalavati Technologies