जीवनावश्यक वस्तूंसोबत लोणीकरांकडून पैशांचं वाटप

जालना जिल्ह्यातल्या वाटूरमध्ये लोणीकरांकडून दोन हजार नागरिकांना धान्यासोबत पैसे वाटप

जालना | जिल्ह्यातल्या वाटूरमध्ये माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंसोबत पैशांचही वाटप करण्यात आलंय. कोरोना व्हायरसमुळं हातावर पोट असणार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळं याचा विचार करून वाटूर गावातील सरपंच यांनी आयोजित कार्यक्रमात लोणीकरांकडून नागरिकांना गहू, डाळ साखर, चहा पत्ती प्रत्येकाला शंभर रुपयंची नोट वाटप करण्यात आली. वाटूर गावातील दोन हजार लाभार्थ्यांनी कायद्याचं उल्लंघन न करता या धान्य वाटपाचा लाभ घेतलाय.AM News Developed by Kalavati Technologies