मध्यप्रदेशातील उमरिया येथे 13 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला असून, मध्यप्रदेशात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे
युपीच्या मुरादाबादमध्ये 19 वर्षीय मुलीवर बलात्कार करून, आरोपीने तिला छतावरून फेकून दिले
२०२२ मधील आयसीसी महिला विश्वचषक 04 मार्च ते 03 एप्रिल या कालावधीत न्यूझीलंडमध्ये खेळला जाईल आणि त्यात 31खेळांचा समावेश असेल.
फेसबुकच्या मैत्रीला कंटाळून एका अविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धारूरात घडली आहे
राजस्थानातील जोधपुरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पतीच्य़ा पोटात कात्री खुपसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
हिंगणघाट शहरातील शिवाजी वार्ड परिसरात किरकोळ वादावरून झालेल्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे
शुल्लक कारणावरून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला असून, त्यानंतर पती गणेश दुर्गंडे यांनी रेल्वे रूळाखाली आत्महत्या केली आहे
अमेरिकेतून शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या पती सुयोग पाटील याने, अमेरिकन संस्कृतीप्रमाणे राहत नसल्याने आपल्या पत्नीचा मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना बदलापूरात घडली आहे
चंद्रपूरात दहा वर्षापासून सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाचा प्रियकराने, प्रेयसीच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करत अंत केला
बिहारच्या बक्सरमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आले असून, आरोपींनी पीडितेच्या मुलांची गळा दाबून हत्या केली आहे
दिल्लीतील गुरुग्राममध्ये एका 32 वर्षीय तरुणीवर फूड डिलिव्हरी करण्याऱ्या चार जणांना सामुहिक बलात्कार केला आहे.
राजधानी मुंबईत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कारात पीडितेचा मृत्यू झाला होता, आज त्या तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे
जिंतूर शहरात एका विवाहित महिलेवर पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
उत्तर प्रदेशातील हाथसर येथे दोन आठवड्यांपूर्वी एका 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आले होते, त्या मुलीचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे
AM News Developed by Kalavati Technologies