भाजपने सरकार बनवू शकत नसल्याची कबुली दिली - पृथ्वीराज चव्हाण

सध्याच्या राजकीय स्थितीसाठी भाजप जबाबदार; काँग्रेसचा आरोप

मुंबई । राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवू शकत नसल्याची कबुली दिली आहे. गेल्या पाच वर्षांतील नाकर्तेपणा, निष्क्रियतेमुळे जनतेने त्यांना नाकारले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.


राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्देश द्यावेत; काँग्रेसची मागणी

पाच वर्षात भाजप सरकारने एकही पायाभूत काम केले नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

देवेंद्र फडणवीस यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेने भाजपला बहुमत नाकारले; पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते

सध्याच्या राजकीय स्थितीसाठी भाजप जबाबदार; काँग्रेसचा आरोप

कौल पाहता शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करायलं हवं- बाळासाहेब थोरात

आम्ही राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत: बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्री नव्हे 'काळजीवाहू मुख्यमंत्री'; देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर आपल्या माहितीत केला बदल

राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्देश द्यावेत; काँग्रेसची मागणीAM News Developed by Kalavati Technologies